UCO Bank Bharti 2024 : युको बँकेत 0544 जागांची मोठी भरती ; ऑनलाईन अर्ज करा..!!

UCO Bank Recruitment 2024

UCO Bank Bharti 2024 – युनायटेड कमर्शियल बँक (UCO) अंतर्गत अप्रेंटिस (Apprentice) पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 544 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुलै 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


UCO Bank Bharti 2024
UCO Bank Bharti 2024

युनायटेड कमर्शियल बँक (UCO) अंतर्गत अप्रेंटिस – पदवीधर उमेदवार या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . UCO Bank अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 0544 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुलै 2024 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

UCO Bank Vacancy Details 2024

एकूण पदे : 0544 ( महाराष्ट्रात 31- जागा )

पदांचे नाव : अप्रेंटिस (Apprentice)

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वेतन : दरमहा 15,000/- रुपये (स्टायपेंड)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 जुलै 2024

अधिकृत वेबसाईट :ucobank.com

सर्व महत्वाच्या बँक भरती अपडेट्स बघा 👉 येथे क्लिक करा

How to Apply for UCO Bank Recruitment 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुलै 2024 आहे .
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा


UCO Bank Bharti 2024

United Commercial Bank (UCO Bank) is recruiting for Apprentice posts. 0544 vacant seats going to be filled by PNB. Last date to apply is 16 July 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.pnbindia.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉