Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2023 : उल्हासनगर महानगरपालिकेत विविध पदांची भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!

Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2023

Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2023 – उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत विविध पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 22 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची आणि मुलाखतीची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2023
Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2023

उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत कार्यकारी अभियंता , उप अभियंता , कामगार अधिकारी , आगार व्यवस्थापक , सहाय्यक आगार व्यवस्थापक , प्रशासकीय अधिकारी , उद्यान अधिक्षक / उद्यान अधिकारी आणि शाखा अभियंता ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. UMC अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 22 जागांसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे. संबंधित पत्त्यावर 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत अर्ज पाठवता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

उल्हासनगर भरती 2023

एकूण पदे : 22

पदांचे नाव & शैक्षणिक पात्रता :

Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2023

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

वेतन श्रेणी : नियमानुसार

अर्ज पाठवण्याचा : सामान्य प्रशासन विभाग , दुसरा मजला , उल्हासनगर महानगरपालिका , उल्हासनगर

नोकरीचे ठिकाण : उल्हासनगर , ठाणे (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 नोव्हेंबर 2023

अधिकृत वेबसाईट : www.onlineumc.org.in

How to apply for Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2023

  • ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे , दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • थेट मुलाखतीद्वारे निवड होणार आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.


जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2023 : Ulhasnagar Municipal Corporation is recruiting for various job posts. Ulhasnagar MC is recruiting for 22 vacant seats. Eligible aspirants can apply offline. The application process is offline. The last date to apply offline is 30 November 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This offline recruitment will be conducted by UMC. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by UMC while applying.

UMC Recruitment 2023

Total Posts : 22

Post Name & Educational Qualification:

Name of PostNo. of vacancies
Executive Engineer02
Deputy Engineer05
Labor Officer01
Warehouse Manager01
Assistant Warehouse Manager01
Administrative Officer01
Garden Inspector01
Branch Engineer10

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Offline

Address : सामान्य प्रशासन विभाग , दुसरा मजला , उल्हासनगर महानगरपालिका , उल्हासनगर

Job Location : Ulhasnagar , Thane

Last Date To Apply : 30 November 2023

Official Website : www.onlineumc.org.in

UMC Vacancy 2023

Ulhasnagar Municipal Corporation is recruiting for various posts. 22 vacant seats going to be filled by UMC. Last date to apply is 30 November 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.onlineumc.org For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2023

  • Application is to be done offline.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 30 November 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग येथे 715 जागांची मोठी भरती ; 10 वी पास उमेदवारांना संधी..!!

आरोग्य सेवा महासंचालनालय अंतर्गत विविध पदांच्या 487 जागांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

पूर्व मध्य रेल्वे मध्ये 10 वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी ; 1832 जागांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु..!!

भारतीय पोस्ट खात्यात 1895+ जागांची मोठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

रेल विकास निगम लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती ; लाखांमध्ये आहे पगार

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉