Union Bank of India Bharti 2024 : [शेवटची तारीख] युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या 606 जागांसाठी मोठी भरती..!!

Union Bank of India Bharti 2024

Union Bank of India Bharti 2024 – युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 606 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

Union Bank of India Bharti 2023
Union Bank of India Bharti 2023

युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत ‘ चीफ मॅनेजर , सिनियर मॅनेजर , मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. Union Bank अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 606 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे. ibpsonline.ibps.in/ubisojan24/ या संकेतस्थळावर 23 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Union Bank of India Vacancy 2024

एकूण पदे : 606

पदांचे नाव :

पदाचे नाव वयोमर्यादा पद संख्या
चीफ मॅनेजर
(Chief Manager)
30 ते 45 वर्षे 05
सिनियर मॅनेजर
(Senior Manager)
28 ते 38 वर्षे किंवा 25 ते 35 वर्षे42
मॅनेजर (Manager)25 ते 35 वर्षे किंवा 26 ते 32 वर्षे451
असिस्टंट मॅनेजर
(Assistant Manager)
20 ते 30 वर्षे 108
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
चीफ मॅनेजर
(Chief Manager)
मान्यताप्राप्त विद्यापीठातून B. Sc. / B. E. / B. Tech. (Computer Science / IT / E&TC) किंवा M. Tech. / M. Sc. (Computer science / IT / E & TC ) + 10 वर्षे अनुभव
सिनियर मॅनेजर
(Senior Manager)
मान्यताप्राप्त विद्यापीठातून B. Sc. / B. E. / B. Tech. (Computer Science / IT / E&TC) किंवा M. Tech. / M. Sc. (Computer science / IT / E & TC ) + 07 वर्षे अनुभव किंवा GARP / CA / CMA (ICWA) / CS MBA Finance + 05 वर्षे अनुभव
मॅनेजर (Manager)मान्यताप्राप्त विद्यापीठातून B. Sc. / B. E. / B. Tech. (Computer Science / IT / E&TC) किंवा M. Tech. / M. Sc. (Computer science / IT / E & TC ) + 07 वर्षे अनुभव किंवा GARP / CA / CMA (ICWA) / CS MBA Finance + 02 / 04 वर्षे अनुभव
असिस्टंट मॅनेजर
(Assistant Manager)
मान्यताप्राप्त विद्यापीठातून B. Sc. / B. E. / B. Tech. (Electrical / Civil / Architecture / Mechanical / Production / Metallurgy / Electronics / Electronics and Telecommunication / Computer Science / IT / Chemical / Textile)

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

परीक्षा फी : 850/- रुपये ( SC / ST : 175/- रुपये )

वेतन श्रेणी : 36,000/- ते 89,890/- रुपये

अर्ज सुरु होण्याची तारीख : 03 फेब्रुवारी 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 फेब्रुवारी 2024

अधिकृत वेबसाईट : www.unionbankofindia.co.in

How to Apply For Union Bank of India Recruitment 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी ibpsonline.ibps.in/ubisojan24/ वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे. (दिनांक 03 फेब्रुवारी 2024 पासून अर्ज करता येणार आहे)
  • मोबाईल वरून अर्ज करताना मोबाइल मध्ये “Auto Rotate” हा ऑप्शन चालू करून मोबाईल आडवा धरायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


Union Bank of India Bharti 2024 : Union Bank of India is recruiting for various posts. Union Bank is recruiting for 606 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 23 February 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This online recruitment will be conducted by Union Bank. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by Union Bank while applying.

Union Bank Recruitment 2024

Total Posts : 606

Post Name :

Post NameNo. of Vacancy
Chief Manager05
Senior Manager42
Manager451
Assistant Manager108

Educational Qualification:

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Exam Fee : Rs. 850/- (SC / ST : Rs. 175/-)

Salary : Rs. 36,000/- to Rs. 89,890/-

Application Starting Date : 03 February 2024

Last Date To Apply : 23 February 2024

Official Website : www.unionbankofindia.co.in

Union Bank Vacancy 2024

Union Bank of India is recruiting for various posts. 606 vacant seats going to be filled by Union Bank. Last date to apply is 23 February 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.unionbankofindia.co.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed Graduation from recognized University or Institute are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

Union Bank of India Bharti 2024

How to apply for Union Bank of India Bharti 2024

  • Application is to be done online from the link given below.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 23 February 2024
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स मध्ये विविध पदांची भरती ; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड..!!

RITES लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरु ; थेट लिंकद्वारे त्वरित करा ऑनलाईन अर्ज..!!

विश्वेश्वराय नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे नोकरीची संधी..!!

मध्य रेल्वे सोलापूर अंतर्गत 622 जागांची मोठी भरती..!!

भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांची भरती ; ऑनलाईन अर्ज करा..!!

भारतीय अंतराळ संशोधन संस्था येथे विविध पदांच्या तब्बल 220+ जागांसाठी मोठी भरती ; 10 वी ते पदवीधर उत्तीर्णांना संधी..!!

संघ लोकसेवा आयोग मार्फत 1056 जागांसाठी मोठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत “तंत्रज्ञ” पदाच्या 9000 जागांसाठी होणार मेगा भरती ; “या” आहेत महत्वाच्या तारखा..!!

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे येथे विविध रिक्त पदांसाठी भरती..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉