UPSC Bharti 2023।संघ लोकसेवा आयोगा अंतर्गत विविध पदांच्या 113 जागांसाठी भरती

UPSC Bharti 2023

UPSC Bharti 2023- संघ लोकसेवा आयोगा (UPSC) अंतर्गत अनुसार विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 113 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जून 2023 आहे. या विविध पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

UPSC Bharti 2023
UPSC Bharti 2023

संघ लोकसेवा आयोग भरती 2023

एकूण पदे : 113

पदांचे नाव :

पद क्र.पदांचे नावपद संख्या
01विशेषज्ञ41
02सहाय्यक शल्यचिकित्सक / वैद्यकीय अधिकारी02
03वरिष्ठ सहायक नियंत्रक02
04सहायक प्राध्यापक / व्याख्याता68
एकूण 113

शैक्षणिक पात्रता : खाली दिलेल्या अधिकृत PDF फाइल मध्ये सविस्तर शैक्षणिक पात्रता पहा.

वयोमर्यादा :

  • पद 01 क्र. विशेषज्ञ साठी – वय 40 वर्षे
  • पद 02 क्र. सहाय्यक शल्यचिकित्सक / वैद्यकीय अधिकारी साठी – वय 35 वर्षे
  • पद 03 क्र.वरिष्ठ सहायक नियंत्रक साठी – वय 40 वर्षे
  • पद 04 क्र.सहायक प्राध्यापक / व्याख्याता साठी – वय 40 वर्षे

नोंद – खाली दिलेल्या अधिकृत जाहिरात PDF मध्ये सविस्तर वयोमर्यादा पहा

अर्ज फी : 25/- रुपये (एससी / एसटी – फी नाही)

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

निवड प्रक्रिया : मुलाखत

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात कुठेही

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 जून 2023

संघ लोकसेवा आयोग भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्जासोबत काही प्रमाणपत्रे व कागतपत्रे तसेच फोटो व सही स्कॅन करून अपलोड करायची आहेत. अधिकृत PDF मध्ये ज्या पद्धतीने सांगितले आहे ते सविस्तर वाचणे उमेदवाराच्या हिताचे राहील.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

संघ लोकसेवा आयोग भरती 2023 महत्वाचे

  1. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असून पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व महत्वाच्या सूचना, अधिकृत वेबसाईट / PDF इत्यादी बघणे / वाचणे आवश्यक आहे.
  2. अर्ज करताना कोणत्याही प्रकारची माहिती चुकीची भरल्यास उमेदवारांना भविष्यात अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
  3. उमेदवारांना फोटो / सही / कागतपत्रे इत्यादी महत्वाचा तपशील वेबसाईट वर अपलोड करताना अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये सांगितल्याप्रमाणे / आखूण दिलेल्या गाइडलाईन प्रमाणे कृती करणे आवश्यक आहे.
  4. संबंधित भरतीसाठी विहित केलेला (आखूण दिलेला) कालावधी, महत्वाच्या तारखा इत्यादी लक्षात घेऊन उमेदवारांनी अर्ज करणे महत्वाचे आहे.
  5. भरती संदर्भातील महत्वाचा तपशील / तारखा काही विशिष्ट कारणांमुळे बदलण्याची शक्यता असते, त्यामुळे वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळावर (वेबसाईट) जाऊन माहिती बघणे उमेदवारांच्या हिताचे राहील.

या आणि भविष्यातील सर्व नोकर भरती बाबत अधिक आणि वेळेवर माहिती मिळवण्यासाठी www.MahaJobKatta.com या आपल्या वेबसाईटला भेट द्या आणि खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.


जाहिरात पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

हे वाचा : महाराष्ट्र वन विभागांतर्गत 2417 जागांसाठी मेगा भरती

UPSC Bharti 2023: Union Public Service Commission (UPSC) is recruiting for various job posts. For 113 vacant seats this recruitment is going to be conducted by UPSC. Eligible aspirants can apply online. The application process is online. Last date to apply is 30 June 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

UPSC Bharti 2023

Total Posts : 113

Post Names and Eligibility Criteria : Please read official PDF file given below.

Age Limit :

NOTE : For detailed age limit criteria please read official notification PDF given below

Application Fee :

  • General / OBC – 25/- Rupees
  • SC / ST – No Fee

Application Mode : Online

Job Location : Anywhere in India

Last Date Of Application : 29 June 2023

How to apply for UPSC Bharti 2023

  • Application is to be done online from the official UPSC website
  • All the required certificates and documents should be attached with the the application
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate
  • Please read all the official documents carefully before applying
  • For more information visit official website, links are given below

UPSC Recruitment 2023 Important

  1. This recruitment process is going to conducted online, candidates must read PDF given below before applying.
  2. Candidates must check if all the information given while applying is true to their knowledge, if not then the candidates might face trouble in future.
  3. Candidates should keep checking official website till the promised exam / merit list / timetable to avoid confusion during the process.
  4. Important dates / timetable can be change due to unforeseen conditions that is why candidates /aspirants must keep visiting official website

For daily job updates keep visiting our website www.MahaJobKatta.com and join WhatsApp group by clicking on the logo given below.


Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

आणखी पहा :

DFCCIL मध्ये 535 पदांची भरती

NTPC मध्ये 300 पदांची भरती

भारतीय पोस्टात 10 वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी

भारतीय हवाई दलात 276 पदांची भरती

संघ लोकसेवा आयोग अंतर्गत सहाय्यक कमांडंट (CISF AC) भरती

पंजाब नॅशनल बँक अंतर्गत (PNB) 240 जागांसाठी भरती

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत 50 जागांसाठी भरती

सामान्य प्रशासन विभागात ‘कक्ष अधिकारी’ पदासाठी भरती

राष्ट्रीय कर्करोग संस्था नागपूर येथे 40 रिक्त पदांसाठी भरती

इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 797 जागांसाठी भरती

भारतीय रिजर्व बँकेत विविध पदांची भरती

महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लिकेशन सेंटर नागपूर मध्ये भरती

इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स मध्ये भरती

alternative text