UPSC CDS Recruitment 2023 | (CDS-II) UPSC अंतर्गत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा

UPSC CDS Recruitment 2023

UPSC CDS Recruitment 2023- संघ लोकसेवा आयोगा (UPSC) अंतर्गत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा अनुसार विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण ३४९ पदांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ जून २०२३ आहे. या विविध पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

UPSC CDS Recruitment 2023

संघ लोकसेवा आयोग संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा भरती 2023

एकूण पदे : ३४९

पदांचे नाव :

पद क्र.पदांचे नाव पद संख्या
भारतीय भूदल (मिलिटरी)अकॅडेमी , डेहराडून १५७१००
भारतीय नौदलअकॅडेमी, एझिमाला,
Executive ( General Service )/ Hydro
३२
हवाई दलअकॅडेमी, हैदराबाद,
No. 216 F(P) Course
३२
ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडेमी ( पुरुष ) चेन्नई,
120th SSC ( Men ) Course ( NT )
१६९
ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडेमी ( महिला ) चेन्नई,
34th SSC Women ( Non-Technical ) Course
१६
एकूण ३४९

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.पद शैक्षणिक पात्रता
भारतीय भूदल (मिलिटरी)अकॅडेमी, डेहराडून १५७कोणत्याही शाखेतील पदवी
भारतीय नौदलअकॅडेमी, एझिमाला,
Executive ( General Service )/ Hydro
इंजिनिअरिंग पदवी
हवाई दलअकॅडेमी, हैदराबाद,
No. 216 F(P) Course
पदवी ( फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्स विषयासह १२ वी ) किंवा इंजिनिअरिंग पदवी
ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडेमी ( पुरुष ) चेन्नई,
120th SSC ( Men ) Course ( NT )
कोणत्याही शाखेतील पदवी
ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडेमी ( महिला ) चेन्नई,
34th SSC Women ( Non-Technical ) Course
कोणत्याही शाखेतील पदवी
नोंद – खाली दिलेल्या अधिकृत जाहिरात PDF मध्ये सविस्तर शैक्षणिक पात्रता पहा

वयोमर्यादा :

  • पद क्र. १ व २ साठी – जन्म तारीख ०२ जुलै २००० ते ०१ जुलै २००५ दरम्यान असावी
  • पद क्र. ३ साठी – जन्म तारीख ०२ जुलै २००० ते ०१ जुलै २००४ दरम्यान असावी
  • पद क्र. ४ व ५ साठी – जन्म तारीख ०२ जुलै १९९९ ते ०१ जुलै २००५ दरम्यान असावी

नोंद – खाली दिलेल्या अधिकृत जाहिरात PDF मध्ये सविस्तर वयोमर्यादा पहा

अर्ज फी :

  • खुला प्रवर्ग / ओबीसी – २००/- रुपये
  • SC / ST – फी नाही

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात कुठेही

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०६ जून २०२३

संघ लोकसेवा आयोग संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता

संघ लोकसेवा आयोग भरती महत्वाचे

  1. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असून पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व महत्वाच्या सूचना, अधिकृत वेबसाईट / PDF इत्यादी बघणे / वाचणे आवश्यक आहे.
  2. अर्ज करताना कोणत्याही प्रकारची माहिती चुकीची भरल्यास उमेदवारांना भविष्यात अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
  3. उमेदवारांना फोटो / सही / कागतपत्रे इत्यादी महत्वाचा तपशील वेबसाईट वर अपलोड करताना अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये सांगितल्याप्रमाणे / आखूण दिलेल्या गाइडलाईन प्रमाणे कृती करणे आवश्यक आहे.
  4. संबंधित भरतीसाठी विहित केलेला (आखूण दिलेला) कालावधी, महत्वाच्या तारखा इत्यादी लक्षात घेऊन उमेदवारांनी अर्ज करणे महत्वाचे आहे.
  5. भरती संदर्भातील महत्वाचा तपशील / तारखा काही विशिष्ट कारणांमुळे बदलण्याची शक्यता असते, त्यामुळे वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळावर (वेबसाईट) जाऊन माहिती बघणे उमेदवारांच्या हिताचे राहील.

या आणि भविष्यातील सर्व नोकर भरती बाबत अधिक आणि वेळेवर माहिती मिळवण्यासाठी www.MahaJobKatta.com या आपल्या वेबसाईटला भेट द्या आणि खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.


जाहिरात पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

UPSC CDS Recruitment 2023 : Union Public Service Commission (UPSC) is recruiting for Combined Defense Services Exam for various job posts. For 349 vacant seats this recruitment is going to be conducted by UPSC. Eligible aspirants can apply online. The application process is online. Last date to apply is 06 June 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

UPSC CDS Recruitment 2023

Total Posts : 349

Post Names and Eligibility Criteria :

Post No.Name Of The PostEligibility CriteriaNo. Of Vacancies
1Indian Army ( Military ) Academy, Dehradun – 157 (DE)Any Graduate100
2Indian Naval Academy, Ezhimala, Executive (General Service)/HydroEngineering Degree32
3Air Force Academy, Hyderabad, No. 216 F(P) CourseDegree ( Physics and Mathematics in 10+2 / 12th ) OR Engineering Degree32
4Officers Training Academy (Men) Chennai, 120th SSC (Men) Course (Non-Technical)Any Graduate169
5Officers Training Academy (Women) Chennai, 34th SSC Women (Non-Technical) CourseAny Graduate16
Total349
NOTE : For detailed educational qualification please read official notification PDF given bellow

Age Limit :

  • For Post No. 1 and 2 – Born between 02 July 2000 and 01 July 2005
  • For Post No. 3 – Born between 02 July 2000 and 01 July 2004
  • For Post No. 4 and 5 – Born between 02 July 1999 and 01 July 2005

NOTE : For detailed age limit criteria please read official notification PDF given below

Application Fee :

  • General / OBC – 200/- Rupees
  • SC / ST – No Fee

Application Mode : Online

Job Location : Anywhere in India

Last Date Of Application : 06 June 2023

How to apply for UPSC CDS Recruitment 2023

  • Application is to be done online from the official UPSC website
  • All the required certificates and documents should be attached with the the application
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate
  • Please read all the official documents carefully before applying
  • For more information visit official website, links are given below

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

Also Read –

UPSC Recruitment 2023

RBI Recruitment 2023

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉