UPSC Recruitment 2023 | (UPSC) संघ लोकसेवा आयोगा मार्फत विविध पदांची भरती

UPSC Recruitment 2023

UPSC Recruitment 2023- संघ लोकसेवा आयोगा (UPSC) मार्फत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण २८५ पदांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ जून २०२३ आहे. या विविध पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

UPSC Recruitment 2023
UPSC Recruitment 2023

संघ लोकसेवा आयोग भरती 2023

एकूण पदे : २८५

पदांचे नाव :

पद क्र.पदांचे नाव पद संख्या
सिनिअर फार्म मॅनेजर०१
केबिन सेफ्टी इन्स्पेक्टर२०
हेड लायब्रेरियन०१
सायंटिस्ट – B०७
स्पेशलिस्ट ग्रेड III
(Ophthalmology)
१०
स्पेशलिस्ट ग्रेड III (Psychiatry)०३
असिस्टंट केमिस्ट०३
असिस्टंट लेबर कमिशनर०१
मेडिकल ऑफिसर२३४
१०GDMO (होमिओपॅथी)०५
एकूण २८५

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.पद शैक्षणिक पात्रता
सिनिअर फार्म मॅनेजरM.Sc (फलोत्पादन /शेती ) आणि ०३ वर्षे अनुभव
केबिन सेफ्टी इन्स्पेक्टर१२ वी पास आणि १० वर्षे अनुभव
हेड लायब्रेरियनपदवीधर, ग्रंथालय (विज्ञान) आणि ०५ वर्षे अनुभव
सायंटिस्ट – BM.Sc (Zoology) आणि ०३ वर्षे अनुभव
स्पेशलिस्ट ग्रेड III
(Ophthalmology)
MBBS, पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा आणि ०३ वर्षे अनुभव
स्पेशलिस्ट ग्रेड III (Psychiatry)MBBS, पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा आणि ०३ वर्षे अनुभव
असिस्टंट केमिस्टM.Sc ( रसायनशास्त्र / सेंद्रिय रसायनशास्त्र / भौतिक रसायनशास्त्र / अजैविक रसायनशास्त्र / विश्लेषणात्मक रसायनशास्त्र / कृषी रसायनशास्त्र आणि मृदा विज्ञान) आणि २ वर्षे अनुभव
असिस्टंट लेबर कमिशनरसामाजिक कार्य किंवा कामगार कल्याण किंवा औद्योगिक संबंध किंवा कार्मिक व्यवस्थापन या विषयातील पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा किंवा LLB आणि ०२ वर्षे अनुभव
मेडिकल ऑफिसरMBBS आणि रोटेटिंग इंटर्नशिप पूर्ण
१०GDMO (होमिओपॅथी)होमिओपॅथी पदवी

वयोमर्यादा :

  • वय वर्षे ४० ( विविध पदांनुसार )
  • SC / ST – ०५ वर्षे सूट
  • ओबीसी – ०३ वर्षे सूट

अर्ज फी :

  • खुला प्रवर्ग / ओबीसी / ईड्ब्लूएस – २५/- रुपये
  • SC / ST / महिला – फी नाही

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात कुठेही

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०१ जून २०२३

संघ लोकसेवा आयोग भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरून अर्ज करायचा आहे
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता

संघ लोकसेवा आयोग भरती महत्वाचे

  1. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असून पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व महत्वाच्या सूचना, अधिकृत वेबसाईट / PDF इत्यादी बघणे / वाचणे आवश्यक आहे.
  2. अर्ज करताना कोणत्याही प्रकारची माहिती चुकीची भरल्यास उमेदवारांना भविष्यात अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
  3. उमेदवारांना फोटो / सही / कागतपत्रे इत्यादी महत्वाचा तपशील वेबसाईट वर अपलोड करताना अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये सांगितल्याप्रमाणे / आखूण दिलेल्या गाइडलाईन प्रमाणे कृती करणे आवश्यक आहे.
  4. संबंधित भरतीसाठी विहित केलेला (आखूण दिलेला) कालावधी, महत्वाच्या तारखा इत्यादी लक्षात घेऊन उमेदवारांनी अर्ज करणे महत्वाचे आहे.
  5. भरती संदर्भातील महत्वाचा तपशील / तारखा काही विशिष्ट कारणांमुळे बदलण्याची शक्यता असते, त्यामुळे वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळावर (वेबसाईट) जाऊन माहिती बघणे उमेदवारांच्या हिताचे राहील.

या आणि भविष्यातील सर्व नोकर भरती बाबत अधिक आणि वेळेवर माहिती मिळवण्यासाठी www.MahaJobKatta.com या आपल्या वेबसाईटला भेट द्या आणि खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.


जाहिरात पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

UPSC Recruitment 2023 : Union Public Service Commission (UPSC) is recruiting for various job posts. For 285 vacant seats this recruitment is going to be conducted by UPSC. Eligible aspirants can apply online. The application process is online. Last date to apply is 01 June 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

UPSC Recruitment 2023

Total Posts : 285

Post Names and Eligibility Criteria :

Post No.Name Of The PostEligibility CriteriaNo. Of Vacancies
1Senior Farm ManagerM.Sc (Agri / Fruits) and 03 years of experience01
2Cabin Safety Inspector12th pass and 10 years of experience20
3Head LibrarianGraduate, Library ( Science ) and 05 years of experience01
4Scientist – BM.Sc ( Zoology) and 03 years of experience07
5Specialist Grade III
(Ophthalmology)
MBBS, post graduate or diploma and 03 years of experience10
6Specialist Grade III
(Psychiatry)
MBBS, post graduate or diploma and 03 years of experience03
7Assistant ChemistM.Sc ( Chemistry / organic chemistry / physical Chemistry / Inorganic chemistry / Analytical chemistry / Agriculture chemistry and soil science from a recognized University or institute and two years of experience03
8Assistant Labour CommissionerPost graduate Degree / Diploma in Social work or Labour Welfare or industrial relations / Personnel Management and two years of experience01
9Medical OfficerMBBS and rotating internship completed234
10GDMO (Homeopathy)Degree in Homeopathy05
Total285
NOTE : For detailed educational qualification please read official notification PDF

Age Limit :

  • Upto 40 years ( Different for Various Posts )
  • SC / ST – 05 Years age relaxation
  • OBC – 03 Years age relaxation

Application Fee :

  • General / OBC / EWS – 25/- Rupees
  • SC / ST / Female – No Fee

Application Mode : Online

Job Location : Anywhere in India

Last Date Of Application : 01 June 2023

How to apply for UPSC Recruitment 2023

  • Application is to be done online from the official UPSC website
  • All the required certificates and documents should be attached with the the application
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate
  • Please read all the official documents carefully before applying
  • For more information visit official website, links are given below

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023
alternative text