Urban Co Op Bank Bharti 2024 : अर्बन को-ऑप बँकेत नोकरीची संधी ; 10वी, 12वी ते पदवीधर उमेदवारांसाठी भरती..!!

Chikhli Urban Co Op Bank Bharti 2024

Urban Co Op Bank Bharti 2024 – चिखली अर्बन को ऑप बँक अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन व ऑनलाईन (ईमेल) पद्धतीने अर्ज करता येणार आहे. बँकेच्या अधिकृत जाहिरात PDF मध्ये नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 ऑक्टोबर 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

Chikhli Urban Co Op Bank Bharti 2023
Urban Co Op Bank Bharti 2024

Urban Co Op Bank Bharti : Chikhali Urban Co Operative bank is recruiting for Junior Clerk, Collection Assistant, Security guard, Constable / Driver , Junior officer posts. 10th / 12th / graduate candidates can apply offline or online (Email). Last date to apply is 08 October 2024.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Urban Co Op Bank Vacancy 2024

पदांचे नाव : कनिष्ठ अधिकारी (Junior Officer), कनिष्ठ लिपिक (Junior Clerk), वसुली सहाय्यक (Recovery Agent), सुरक्षा रक्षक (Security Guard), शिपाई / ड्रायव्हर (Peon / Driver)

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कनिष्ठ अधिकारी
(Junior Officer)
वाणिज्य (Commerce), विज्ञान विषयातील पदवीधर , पदव्युत्तर पदवी (50 वयोमर्यादा वर्षांपर्यंत )
कनिष्ठ लिपिक
(Junior Clerk)
कोणत्याही शाखेचा पदवीधर
वसुली सहाय्यक
(Recovery Agent)
किमान 12वी पास
सुरक्षा रक्षककिमान 10वी, 12वी / अनुभव / माजी सैनिक / बी.एस.एफ / सी.आर.पी.एफ यांना प्राधान्य
शिपाई / ड्रायव्हर
(Peon / Driver)
किमान 10वी पास (ड्रायविंग लायसन्स)
नोंद : सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल )

अर्ज पाठवण्याचा पत्ता : चिखली , अर्बन कंपनी ऑप बँक लि. चिखली , ‘सहकार’ , डॉ. शामाप्रसाद मुखर्जी मार्ग , मुख्य कार्यालय , चिखली (जिल्हा बुलढाणा ) 443201

ई-मेल पत्ता : hr@cucb.co.in

नोकरीचे ठिकाण : चिखली

निवड प्रक्रिया : मुलाखती

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 ऑक्टोबर 2024

अधिकृत वेबसाईट : cucb.in

How to Apply for Urban Co Op Bank Recruitment 2024

  • ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 ऑक्टोबर 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now
alternative text