सविस्तर जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
VNGMC Yavatmal Bharti : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत श्री. वसंतराव नाईक वैद्यकीय शासकीय महाविद्यालय येथे नोकरीची (प्रशिक्षण) संधी आहे. VNGMC येथे लिपिक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कक्षसेवक व सफाईगार पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. 12 वी पास ते पदवीधर उमेदवारांसाठी एकूण 70 रिक्त जागांची भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवता येणार आहे. अधिकृत जाहिरात PDF मध्ये नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2024 आहे.
वर दिलेल्या ‘सविस्तर माहिती PDF पहा’ समोर क्लिक करून माहिती वाचा.
VNGMC Yavatmal Bharti : Shri Vasantrao Naik Government Medical College (VNGMC) Yavatmal is recruiting for various job posts. Under CMYKPY scheme 12th pass to graduate candidates of age 18 to 35 can apply for the recruitment process. 70 vacant seats of Laboratory Assistant, Clerk, Room Attendant and Cleaner to be filled by VNGMC. The original PDF of the advertisement and official website links are given above.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यवतमाळ / जिल्हा माहिती अधिकारी , यवतमाळ
महत्वाच्या भरती :
- Eastern Railway Recruitment 2024 : पूर्व रेल्वे अंतर्गत वी / ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी ; 03115 जागांची भरती..!!
- MAHA Security Recruitment : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात नोकरीची संधी ; दरमहा 25,000 ते 35,000 पर्यंत असेल पगार..!!
- Mahavitaran Mumbai Bharti 2024 : महावितरण मध्ये नोकरीची संधी ; दरमहा 1,40,000 ते 2,70,000 पर्यंत आहे पगार, असा पाठवा अर्ज..!!
- Navi Mumbai Mahanagarpalika Bharti : नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत 076 रिक्त जागांसाठी भरती ; असा पाठवा अर्ज..!!
- MSRTC Yavatmal Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत 12वी ते पदवीधर उमेदवारांसाठी भरती..!!