WCL Nagpur Bharti 2023 : WCL मध्ये 1191 जागांची भरती ; 10वी ते पदवीधर उमेदवारांना सुवर्णसंधी !!

WCL Nagpur Bharti 2023

WCL Nagpur Bharti 2023 – वेस्टर्न कोल फिल्ड लिमिटेड नागपूर अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 1191 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

WCL Nagpur Bharti 2023
WCL Nagpur Bharti 2023
  • वेस्टर्न कोल फिल्ड लिमिटेड नागपूर अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. कोल इंडिया अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 1191 जागांसाठी ऑनलाईन अर्ज 01 सप्टेंबर 2023 पासून सुरु होत आहे तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 सप्टेंबर 2023 आहे. या भरती अंतर्गत ट्रेड अप्रेंटिस, ग्रॅजुएट अप्रेन्टिस, टेक्निशियन अप्रेंटिस आणि सेक्युरिटी गार्ड इत्यादी पदे भरण्यात येणार आहेत. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

वेस्टर्न कोल फिल्ड नागपूर भरती 2023

एकूण पदे : 1191

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्या
ट्रेड अप्रेंटिस (Trade Apprentice)815
ग्रॅज्युएट अप्रेंटिस (Graduate Apprentice)101
टेक्निशियन अप्रेंटिस (Technician Apprentice)215
सेक्युरिटी गार्ड (Security Guard)60

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ट्रेड अप्रेंटिस (Trade Apprentice)मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित ट्रेड मध्ये ITI
ग्रॅज्युएट अप्रेंटिस (Graduate Apprentice)मान्यता प्राप्त संस्थेतून (AICTE / UGC / राज्य सरकार / केंद्र सरकार) मायनिंग इंजिनिअरिंग (Mining Engineering) मध्ये पूर्णवेळ पदवी (B.E / B.Tech)
टेक्निशियन अप्रेंटिस (Technician Apprentice)मान्यता प्राप्त संस्थेतून (AICTE / UGC / राज्य सरकार / केंद्र सरकार) मायनिंग इंजिनिअरिंग (Mining Engineering) मध्ये पूर्णवेळ डिप्लोमा
सेक्युरिटी गार्ड (Security Guard)मान्यताप्राप्त बोर्डातून इयत्ता 10वी पास

वेतन श्रेणी : दरमहा 7700/- रुपये ते 9000/- रुपये (स्टायपेंड)

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वयोमर्यादा : वय 18 ते 25 वर्षे (SC / ST : 31, OBC : 28)

नोकरीचे ठिकाण : नागपूर

अर्ज सुरु होण्याची तारीख : 01 सप्टेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 सप्टेंबर 2023

वेस्टर्न कोल फिल्ड नागपूर भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा (ग्रॅज्युएट / टेक्निशियन अप्रेंटिस) 👉 येथे क्लिक करा

जाहिरात PDF पहा (ट्रेड अप्रेंटिस / सेक्युरिटी गार्ड) 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज (ग्रॅज्युएट / टेक्निशियन अप्रेंटिस) 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज (ट्रेड अप्रेंटिस / सेक्युरिटी गार्ड) 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

WCL Nagpur Bharti 2023 : Western Coalfield Ltd. Nagpur is recruiting for various posts. Coal India is recruiting for 1191 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply 16 September 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

WCL Nagpur Recruitment 2023

Total Posts : 1191

Post Name :

Post NameEducational QualificationNo. of Posts
Trade ApprenticeITI in relevant trade form a recognized institute815
Graduate ApprenticeFull Time B.E. / B.Tech in Mining Engineering from AICTE / UGC / State Govt. / Central Govt. Approved Institute101
Technician ApprenticeFull Time Engineering Diploma in Mining Engineering from AICTE / UGC / State Govt. / Central Govt. Approved Institute215
Security Guard10th pass from a recognized board60
NOTE : Please read official PDF given below for detailed Educational Qualification information.
WCL Nagpur Bharti 2023
WCL Nagpur Bharti 2023

Age Limit : Age 18 to 25 years ( SC / ST: 31, OBC: 28)

Application Mode : Online

Salary : Rs. 7700/- to Rs. 9000/- Per Month (Stipend)

Application Starting Date : 01 September 2023

Last Date Of Application : 16 September 2023

Important Dates :

WCL Nagpur Bharti 2023

WCL Nagpur Bharti 2023 Vacancy Details

WCL Nagpur is recruiting for various posts. 1191 vacant seats going to be filled by WCL. Last date to apply is 16th September 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.westerncoal.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com

How to apply for WCL Nagpur Bharti 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website Last Date to apply is 16th September 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF (Graduate / Technician Apprentice) 👉 Click Here

Notification PDF (Trade Apprentice / Security Guard) 👉 Click Here

Online Application (Graduate / Technician Apprentice) 👉 Click Here

Online Application (Trade Apprentice / Security Guard) 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

पूर्व रेल्वे अंतर्गत 689 जागांची भरती; 10वी ते पदवीधर उमेदवारांना संधी

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत 132 जागांची भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 1324 जागांची मोठी भरती

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मुंबई अंतर्गत जागांची भरती; येथे करा अर्ज

alternative text