WCR Assistant Loco Pilot Bharti 2023।पश्चिम मध्य रेल्वे अंतर्गत 279 जागांसाठी भरती; लगेच अर्ज करा

WCR Assistant Loco Pilot Bharti 2023

WCR Assistant Loco Pilot Bharti 2023 – पश्चिम मध्य रेल्वे (WCR) अंतर्गत विविध पदांसाठी भरती ची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 279 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

WCR Assistant Loco Pilot Bharti 2023
WCR Assistant Loco Pilot Bharti 2023

पश्चिम मध्य रेल्वे (WCR) भरती 2023

एकूण पदे : 279

पदांचे नाव : असिस्टंट लोको पायलट

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
असिस्टंट लोको पायलटमान्यताप्राप्त बोर्ड / विद्यापीठ / संस्थेतून GDCE अधिसूचनेच्या 02/2003 च्या पदांसाठी उमेदवारांनी सूचित केलेली आवश्यक असलेली किमान शैक्षणिक पात्रता असली पाहिजे

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी : फी नाही

वयोमर्यादा :

  • वय 42 वर्षांपर्यंत
  • एससी / एसटी : 05 वर्षे सवलत
  • ओबीसी : 03 वर्षे सवलत

वेतन : दरमहा 19,900/- रुपये

नोकरीचे ठिकाण : जबलपूर (मध्य प्रदेश)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जून 2023

पश्चिम मध्य रेल्वे (WCR) भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 30 जून 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
  • या पदांसंदर्भातील भविष्यातील सर्व सूचना ह्या अधिकृत वेबसाइट वर प्रसिद्ध करण्यात येणार असून उमेदवारांनी वेळोवेळी अधिकृत वेबसाइट पहाणे गरजेचे आहे.

WCR भरती 2023 महत्वाचे

  1. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असून पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व महत्वाच्या सूचना, अधिकृत वेबसाईट / PDF इत्यादी बघणे / वाचणे आवश्यक आहे.
  2. अर्ज करताना कोणत्याही प्रकारची माहिती चुकीची भरल्यास उमेदवारांना भविष्यात अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
  3. उमेदवारांना फोटो / सही / कागतपत्रे इत्यादी महत्वाचा तपशील वेबसाईट वर अपलोड करताना अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये सांगितल्याप्रमाणे / आखूण दिलेल्या गाइडलाईन प्रमाणे कृती करणे आवश्यक आहे.
  4. संबंधित भरतीसाठी विहित केलेला (आखूण दिलेला) कालावधी, महत्वाच्या तारखा इत्यादी लक्षात घेऊन उमेदवारांनी अर्ज करणे महत्वाचे आहे.
  5. भरती संदर्भातील महत्वाचा तपशील / तारखा काही विशिष्ट कारणांमुळे बदलण्याची शक्यता असते, त्यामुळे वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळावर (वेबसाईट) जाऊन माहिती बघणे उमेदवारांच्या हिताचे राहील.

या आणि भविष्यातील सर्व नोकर भरती बाबत अधिक आणि वेळेवर माहिती मिळवण्यासाठी www.MahaJobKatta.com या आपल्या वेबसाईटला भेट द्या आणि खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.


जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

WCR Assistant Loco Pilot Bharti 2023 : West Central Railway (WCR) is recruiting for various job posts. WCR is recruiting for 279 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. As mentioned in the official notification the Last date 30 June 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

WCR Recruitment 2023

Total Posts : 279

Post Names & Educational Qualification :

Post NameEducational QualificationNo. of Vacancies
Loco PilotCandidates should have requisite minimum educational qualification indicated for posts of this notification GDCE 02/2023 from recognized board / university / institute279
NOTE : Please read detailed notification PDF given below.

Application Fee : No Fee

Pay Scale : Rs. 19,900/- Per Month

Application Mode : Online

Job Location : Jabalpur (Madhya Pradesh)

Last Date Of Application : 30 June 2023

How to apply for WCR Assistant Loco Pilot Bharti 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • Last date to apply is 30 June 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

WCR Recruitment 2023 Important

  1. This recruitment process is going to conducted online, candidates must read PDF given below before applying.
  2. Candidates must check if all the information given while applying is true to their knowledge, if not then the candidates might face trouble in future.
  3. Candidates should keep checking official website till the promised exam / merit list / timetable to avoid confusion during the process.
  4. Important dates / timetable can be change due to unforeseen conditions that is why candidates /aspirants must keep visiting official website

For daily job updates keep visiting our website www.MahaJobKatta.com and join WhatsApp group by clicking on the logo given below.


Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाचे भरती अपडेट्स :

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन (NHPC) मध्ये 388 जागांसाठी भरती

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) मध्ये 205 जागांसाठी भरती

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर येथे 772 जागांसाठी भरती

महाराष्ट्र वन विभागांतर्गत 2417 जागांसाठी मेगा भरती

AIIMS मध्ये 198 जागांसाठी भरती

इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स मध्ये भरती

इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 797 जागांसाठी भरती

डिफेन्स इन्स्टिट्युट ऑफ ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी पुणे अंतर्गत विविध पदांची भरती

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फ़ंडामेंटल रिसर्च मुंबई येथे भरती

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अंतर्गत विविध पदांची भरती

भारत सरकार टांकसाळ मुंबई येथे विविध पदांसाठी भरती

संघ लोकसेवा आयोगा अंतर्गत विविध पदांची नवीन भरती

भारतीय नौदलात कॅडेट एंट्री स्कीम अंतर्गत विविध पदांसाठी भरती

रिजर्व बँकेत विविध पदांसाठी नवीन भरती

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉