सविस्तर जाहिरात PDF 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
Western Railway Bharti : पश्चिम रेल्वे (WR) अंतर्गत अप्रेंटिस (Apprentice) पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 5066 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 23 सप्टेंबर 2024 पासून होणार आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर 2024 असणार आहे.
वर दिलेल्या ‘सविस्तर जाहिरात PDF‘ समोर क्लिक करून माहिती बघून लिंकवर क्लिक करून अर्ज करू शकता. या भरती मध्ये हे संबंधित ट्रेड आहेत.
अप्रेंटिस (Apprentice) – Fitter , Welder , Carpenter , Wireman, Electrician , Machinist , Welder , Mechanic Diesel , Mechanic (Motor Vehicle) (फिटर , वेल्डर , कारपेंटर , इलेक्ट्रिशियन , मशिनिस्ट , वेल्डर , मेकॅनिक डिझेल , कोपा , मेकॅनिक मोटर व्हेईकल )
Western Railway Bharti : Western Railway (WR) is recruiting for 5066 apprentice posts. These are the trades for Apprentice – Fitter , Welder , Carpenter , Electrician , Machinist , Welder , Mechanic Diesel , Wireman , Mechanic (Motor Vehicle). Online applications are starting from 23 September 2024 and the last date to apply is 29 October 2024. Candidates must read the notification PDF before applying.
महत्वाच्या भरती :
- BARC Mumbai Bharti 2024 : BARC मुंबई येथे नोकरीची संधी ; नवीन भरती जाहिरात प्रकशित, बघा पूर्ण माहिती..!!
- Mahapareshan Nagpur Bharti 2024 : महापारेषण मध्ये 10वी / ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी ; 046 पदांसाठी भरती..!!
- Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti : समाज कल्याण विभागांतर्गत पुणे येथे भरती ; 0219 रिक्त जागांसाठी भरती..!!
- NSC Bharti 2024 : राष्ट्रीय बियाणे महामंडळ मध्ये नोकरीची संधी ; 0188 रिक्त जागांसाठी भरती, लगेच ऑनलाईन अर्ज पाठवा..!!
- BEL Bharti 2024 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये ‘या’ पदासाठी भरती ; दरमहा 40,000 पेक्षा जास्त असेल वेतन..!!