WRD Maharashtra Bharti 2023 : महाराष्ट्र जलसंपदा विभाग अंतर्गत 4497 जागांची बंपर भरती ; आजपासून ऑनलाईन अर्ज सुरु..!!

WRD Maharashtra Bharti 2023

WRD Maharashtra Bharti 2023 – महाराष्ट्र जलसंपदा विभाग अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 4497 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


WRD Maharashtra Bharti 2023
WRD Maharashtra Bharti 2023

महाराष्ट्र जलसंपदा विभाग अंतर्गत वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट – ब) , निन्म श्रेणी लघुलेखक (गट – ब ) , कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट – ब), वैज्ञानिक सहाय्यक (गट – ब) , आरेखक (गट – क ), सहाय्यक आरेखक (गट – क ) , अनुरेखक (गट – क ) , दफ्तर कारकून (गट – क ), मोजणीदार (गट – क ), कालवा निरीक्षक (गट – क ), सहाय्यक भंडारपाल (गट – क ), कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक (गट – क ) या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. WRD अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 4497 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2023 आहे. https://wrd.maharashtra.gov.in/Site/1521/DIRECT-RECRUITMENT-YEAR-2023 या संकेतस्थळावर 24 नोव्हेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

WRD भरती 2023

एकूण पदे : 4497

पदांचे नाव :

पद क्रमांकपदाचे नावएकूण जागा
01वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट – ब)04
02निन्म श्रेणी लघुलेखक (गट – ब )19
03कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट – ब)14
04वैज्ञानिक सहाय्यक (गट – ब)05
05आरेखक (गट – क )25
06सहाय्यक आरेखक (गट – क )60
07स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट – क)1528
08अनुरेखक (गट – क)35
09अनुरेखक (गट – क )284
10दफ्तर कारकून (गट – क )430
11मोजणीदार (गट – क )758
12कालवा निरीक्षक (गट – क )1189
13सहाय्यक भंडारपाल (गट – क )138
14कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक (गट – क )08
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र

अर्ज करण्याची सुरुवात : 03 नोव्हेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 नोव्हेंबर 2023

अधिकृत वेबसाईट : wrd.maharashtra.gov.in

How to apply for WRD Maharashtra Bharti 2023

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी wrd.maharashtra.gov.in या वेबसाईट वरून अर्ज करायचा आहे. (दिनांक 03 नोव्हेंबर 2023 पासून लिंक सुरु होईल)
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अर्जावर उमेदवाराने वैयक्तिक माहिती बिनचूक सादर करणे आवश्यक आहे जसे कि उमेदवाराच्या वडिलांचे नाव, जन्मतारीख, शैक्षणिक माहिती इत्यादी.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

WRD Maharashtra Bharti 2023 : Water Resource Department Maharashtra is recruiting for various posts. WRD is recruiting for 4497 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 24 November 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. This is good career opportunity for aspirants. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This online recruitment will be conducted by WRD. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by WRD while applying.

WRD Maharashtra Jobs Vacancy 2023

Total Posts : 4497

Post Name :

Post NameNo. of Vacancies
Senior Scientific Assistant (Group – B)04
Lower Class Stenographers19
Junior Scientific Assistant14
Scientific Assistant05
Draftsman (Group – C)25
Assistant Draftsman60
Civil Engineering Assistant1528
Laboratory Assistant35
Tracer284
Office Clerk430
Enumerator758
Canal Enumerator1189
Assistant Storekeeper138
Junior Service Assistant08

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Job Location : Maharashtra

Application Start Date : 03 November 2023

Last Date To Apply : 24 November 2023

Official Website : wrd.maharashtra.gov.in

WRD Maharashtra Bharti 2023

WRD Career Vacancy 2023

Water Resource Department Maharashtra is recruiting for various job posts. 4497 vacant seats going to be filled by WRD. Last date to apply is 24th November 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is wrd.maharashtra.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for WRD Maharashtra Bharti 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 24 November 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

सार्वजनिक बांधकाम विभागात 2109 जागांची मोठी भरती..!!

असम रायफल्स मध्ये 161 जागांसाठी नवीन भरती जाहीर ; 10 वी पास उमेदवारांना

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नोकरीची उत्तम संधी ; तब्बल 1720 जागांची भरती..!!

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत 215 जागांसाठी भरती

भारतीय खाण ब्युरो नागपूर येथे ‘या’ पदासाठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती

AAICLAS अंतर्गत 12वी पास उमेदवारांना संधी; 436 रिक्त पदांची भरती

पनवेल महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती; लगेच अर्ज करा..!!

राष्ट्रीय क्षयरोग संशोधन संस्था अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती ; ITI ते पदवीधर उत्तीर्णांना संधी

भारतीय निर्यात आयात बँक येथे ‘या’ रिक्त पदासाठी भरती ; बँकेत नोकरीची सुवर्णसंधी..!!

चलन नोट प्रेस नाशिक येथे 117 जागांसाठी भरती ; ITI ते पदवीधर उमेदवारांना संधी..!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉