Yojanadoot Bharti 2024 : मुख्यमंत्री योजनादूत भरती मध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायतीत नोकरीची संधी ; तब्बल 50,000 जागांसाठी भरती, ऑनलाईन अर्जाची शेवटची संधी..!!

Mukhyamantri Yojanadoot

Yojanadoot Bharti 2024 – महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबवण्यात येत आहे. राज्यात 50,000 योजनादूतांची निवड करून दरमहा मानधन देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री योजनादूत हे शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम करणार आहेत. या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 50,000 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2024 आहे.

या पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Mukhyamantri Yojanadoot : Maharashtra Government is recruiting for Yojanadoot posts. Total number of vacancies are 50,000. Online applications are invited by Maharashtra Government. Last date to apply online is 13 September 2024. Detailed Information is given in the official notification PDF. Please read before applying.

Yojanadoot Vacancy 2024

एकूण पदे : 50,000

पदांचे नाव : योजनादूत

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षे

वेतन श्रेणी : 10,000/- रुपये (Stipend)

नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 सप्टेंबर 2024

अधिकृत वेबसाईट : mahayojanadoot.org

निवडीसाठी आवश्यक कागतपत्रे :

  • नमुन्यातील ऑनलाईन अर्ज
  • आधारकार्ड, पासपोर्ट साइज फोटो
  • पदवी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • रहिवाशी दाखला (प्रमाणपत्र)
  • वैयक्तिक बँक खात्याचा तपशील
  • मोबाईल नंबर असणे आवश्यक.

How to Apply For Mukhyamantri Yojanadoot Recruitment 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
MAHAGENCO Koradi Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

हे ही वाचा

alternative text