ZP Recruitment 2024
ZP Bharti 2024 – जिल्हा परिषद व जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 24 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जुलै 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
ZP Bharti 2024 : Online applications for various posts are invited from ZP Gondia under Health and Family welfare society ZP. Online applications for the posts of Medical Officer (MO) , Entomologists , Public Health Specialists , Lab Technician , Staff Nurse , District Program Manager and MPW. The last date to apply online is 23rd July 2024. Candidates should read the notification PDF before applying.
ZP Vacancy 2024
एकूण पदे : 24
पदांचे नाव आणि पदसंख्या : Medical Officer (MO) , Entomologists , Public Health Specialists , Lab Technician , Staff Nurse , District Program Manager and MPW
- मेडिकल ऑफिसर (MO) : 05
- कीटकशास्त्रज्ञ (Entomologists) : 03
- सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ ( Public Health Specialists ) : 06
- लॅब टेक्निशियन (Lab Technician) : 01
- स्टाफ नर्स (Staff Nurse) : 03
- MPW : 06
शैक्षणिक पात्रता आणि पगार :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | वेतनश्रेणी |
---|---|---|
मेडिकल ऑफिसर (MO) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS MMC Registration / BAMS MMC Registration | 40,000/- रुपये ते 60,000/- रुपये |
कीटकशास्त्रज्ञ (Entomologists) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून M. Sc. Zoology | 40,000/- रुपये |
सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ ( Public Health Specialists ) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून Medical Graduate with MPH / MHA / MBA | 35,000/- रुपये |
लॅब टेक्निशियन (Lab Technician) | 12th + Diploma | 17,000/- रुपये |
स्टाफ नर्स (Staff Nurse) | GNM / B. Sc. (Nursing) Maharashtra Nursing Council Registration | 20,000/- रुपये |
MPW | 12th Pass (Science) + Paramedical Basic Training Course OR Sanitary Inspector Course | 18,000/- रुपये |
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
भरती कालावधी : कंत्राटी पद्धतीने हे रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे
नोकरीचे ठिकाण : गोंदिया (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 जुलै 2024
अधिकृत वेबसाईट : zpgondia.gov.in
How to Apply for Zilla Parishad Gondia Bharti
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- रेजिस्ट्रेशन करून लॉगिन करायचे आहे आणि फॉर्म भरायचा आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जुलै 2024 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
महत्वाच्या भरती :
- Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024 : रयत शिक्षण संस्था अंतर्गत नवीन भरती जाहीर ; दरमहा 20,000+असेल पगार..!!
- North Central Railway Bharti 2024 : उत्तर मध्य रेल्वे मध्ये 01679 रिक्त जागांची भरती ; 10वी / ITI पास उमेदवारांना संधी..!!
- Union Bank of India Recruitment : युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 500 रिक्त जागांसाठी भरती ; आज आहे ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिवस..!!
- Western Railway Mumbai Bharti : पश्चिम रेल्वे मुंबई मध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती ; नवीन भरती जाहिरात प्रकाशित..!!
- State Bank of India Bharti : स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 01511 रिक्त जागांसाठी भरती ; नवीन जाहिरात प्रकाशित..!!