ZP Raigad Bharti 2023। रायगड जिल्हा परिषद अंतर्गत 1208 रिक्त पदांची भरती; वाचा पूर्ण माहिती

ZP Raigad Bharti 2023

ZP Raigad Bharti 2023 – रायगड जिल्हा परिषद अंतर्गत ‘शिक्षक’ पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 1208 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

ZP Raigad Bharti 2023
ZP Raigad Bharti 2023
  • रायगड जिल्हा परिषद अंतर्गत ‘शिक्षक’ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत, या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 1208 जागांसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 जुलै 2023 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

रायगड जिल्हा परिषद भरती 2023

एकूण पदे : 1208

पदांचे नाव :

पदांचे नावपद संख्या
शिक्षक (मराठी माध्यम) 1104
शिक्षक (उर्दू माध्यम)104

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे कृपया मूळ जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रा. जि. प. अलिबाग, तिसरा मजला, अलिबाग पंचायत समिती कार्यालय इमारत, मुख्य पोस्ट ऑफिससमोर, अलिबाग, रायगड – 402201

नोकरीचे ठिकाण : रायगड

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 जुलै 2023

रायगड जिल्हा परिषद भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ुलै 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

हे वाचा : खुशखबर !! महाराष्ट्र राज्य तलाठी मेगा भरती; 4644 जागांसाठी होणार भरती

ZP Raigad Bharti 2023 : Raigad ZP is recruiting for various posts. Bank is recruiting for 1208 vacant seats. Eligible aspirants can apply offline. The application process is online. The last date to apply 28 July 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

ZP Raigad Recruitment 2023

Total Posts : 1208

Post Name & Educational Qualification: Please read official PDF given below for more information

Application Mode : Offline

Job Location : Raigad

Address : Shikshnadhikari (Prathamik) Raigad ZP third floor, Alibag Panchayat Samiti karyalay, In front of Main Post office, Raigad – 402201

Last Date Of Application : 28 July 2023

ZP Raigad Bharti 2023 Vacancy Details

ZP Raigad Bharti 2023

Raigad ZP is recruiting for Teacher post. Total number of vacancy is 1208. Teacher (Marathi Medium) 1104 posts and Teacher (Urdu Medium) 104 posts are vacant. Applicant has to send the application to the given address with required documents attached. Official website is www.zprigad.in. All the important updates regarding this recruitment is available on the official website mentioned above. For more daily recruitment updates, join our WhatsApp group by clicking on the WhatsApp logo given below. Also check our official website www.MahaJobKatta.com

How to apply for ZP Raigad Bharti 2023

  • Application is to be done offline.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website Last Date to apply is 28 July 2023.
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था (NIELIT) अंतर्गत 56  जागांची भरती

इंडियन सेक्युरीटी प्रेस नाशिक अंतर्गत 108 जागांची भरती; येथे करा ऑनलाईन अर्ज

ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड अंतर्गत 250 जागांची भरती

नगर परिषदेत नोकरीची मोठी संधी..!! 1782 जागांची मोठी भरती

बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत 416 जागांची भरती; येथे करा ऑनलाईन अर्ज

नवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांची 293 जागांसाठी भरती; ऑनलाईन अर्ज सुरु

भारत पेट्रोलिअम अंतर्गत 130+ जागांची भरती; येथे अर्ज करा

माझगाव डॉक शिप बिल्डर्स मध्ये काम करण्याची उत्तम संधी; 466 जागांसाठी भरती

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉