ZP Satara Bharti 2024
ZP Recruitment 2024 – मित्रांनो , नोकरी शोधत असाल तर , जिल्हा परिषदेत नोकरीची संधी आहे. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने करता शिक्षण विभाग (प्राथमिक) सातारा जिल्हा परिषद अंतर्गत ‘डेटा एंट्री ऑपरेटर’ पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 04 जागांसाठी ही भरती होत आहे.
पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
ZP Satara Bharti 2024 : Zilla Parishad is recruiting for ‘Data Entry Operator ‘ posts. Total 04 vacant seats to be filled. Last date to apply offline is 19 August 2024. Eligible candidates can apply offline. Please read the official PDF notification given below.
ZP Satara Vacancy 2024
एकूण पदे : 04
पदाचे नाव : डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून / विद्यापीठातून 12वी पास (पदवीधर उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.) + 30 श.प्र.मि. मराठी / 40 श.प्र.मि. इंग्रजी टंकलेखन + MS-CIT किंवा समकक्ष परीक्षा पास.
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज फी : फी नाही
वेतन श्रेणी : 20,650/- रुपये
वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षे
अर्ज पाठवण्याचा पत्ता : सातारा जिल्हा परिषद सातारा
नोकरीचे ठिकाण : सातारा ( महाराष्ट्र )
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : 19 ऑगस्ट 2024
अधिकृत वेबसाईट : www.zpsatara.gov.in
How to Apply For ZP Satara Bharti 2024
- ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
- संबंधित अर्जाचा नमुना PDF मध्ये दिलेला आहे.
- अर्जासोबत पासपोर्ट साइज फोटो व सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2024 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
महत्वाच्या भरती :
- Eastern Railway Recruitment 2024 : पूर्व रेल्वे अंतर्गत वी / ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी ; 03115 जागांची भरती..!!
- MAHA Security Recruitment : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात नोकरीची संधी ; दरमहा 25,000 ते 35,000 पर्यंत असेल पगार..!!
- Mahavitaran Mumbai Bharti 2024 : महावितरण मध्ये नोकरीची संधी ; दरमहा 1,40,000 ते 2,70,000 पर्यंत आहे पगार, असा पाठवा अर्ज..!!
- Navi Mumbai Mahanagarpalika Bharti : नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत 076 रिक्त जागांसाठी भरती ; असा पाठवा अर्ज..!!
- MSRTC Yavatmal Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत 12वी ते पदवीधर उमेदवारांसाठी भरती..!!