Mahapareshan Bharti : महापारेषण अंतर्गत ‘या’ दोन जिल्ह्यांमध्ये भरती ; 077 रिक्त जागा..!!
MAHATRANSCO Satara & Sangli Bharti 2024 Mahapareshan Bharti – 10वी / ITI पास उमेदवारांसाठी , महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड (महापारेषण) अंतर्गत सातारा (कराड) आणि सांगली या ठिकाणी ‘अप्रेंटिस (इलेक्ट्रिशियन) (Apprentice / Electrician)’ पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 77 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने … Read more