Sushil Mahila Urban Credit Co-Op Sanstha Nagpur Bharti 2024
Urban Credit Co-Op Sanstha Nagpur Bharti 2024 : 10वी पास ते पदवीधर उमेदवारांना बँकेत नोकरीची संधी आहे. सुशील महिला अर्बन क्रेडिट को-ऑप संस्था नागपूर येथे विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 14 रिक्त जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत जाहिराती मध्ये नमूद केल्या प्रमाणे अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 08 ऑगस्ट 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
Sushil Mahila Urban Credit Co-Op Sanstha Nagpur Recruitment 2024 : Sushil Mahila Urban Credit Co-Op Sanstha Nagpur is recruiting for ‘Manager, Accountant, Clerk, Pygmy Agent, Debt Recovery Officer’ posts. There are total 14 vacant seats. Offline applications are invited by the bank , last date to apply Offline is 08 August 2024. Detailed Information is given in the official notification PDF. Please read before applying.
Urban Credit Co-Op Bank Recruitment 2024
एकूण पदे : 14
पदांचे नाव : व्यवस्थापक , लेखापाल , लिपिक , पिग्मी एजंट , कर्ज वसुली अधिकारी (Manager, Accountant, Clerk, Pygmy Agent, Debt Recovery Officer)
शैक्षणिक पात्रता :
- व्यवस्थापक : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर
- लेखापाल : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कॉमर्स विषयात पदवीधर
- लिपिक : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर
- पिग्मी एजंट : मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास किंवा कोणत्याही शाखेतून पदवीधर
- कर्ज वसुली अधिकारी : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता : ब्लॉक 7,8 , तिरुपती प्लाझा बिल्डिंग , रेणुका माता नगर गेट जवळ , हुडकेश्वर रोड , राजापेठ बस , स्टॉप , नागपूर
वेतन श्रेणी : नियमानुसार
नोकरीचे ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : 08 ऑगस्ट 2024
How to Apply For Sushil Mahila Urban Credit Co-Op Sanstha Nagpur Bharti 2024
- ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवायचा आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- 06 ऑगस्ट ते 08 ऑगस्ट, दुपारी 12 ते 05 या वेळेत इच्छुक उमेदवाराने व्यक्तिशः स्वखर्चाने कागतपत्रे व फोटो सह दिलेल्या संबंधित पत्त्यावर हजर राहायचे आहे.
- अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 08 ऑगस्ट 2024 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत जाहिरात PDF बघू शकता.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
हे ही वाचा
- IDBI Bank JAM Bharti 2024 : आयडीबीआय बँकेत नोकरीची संधी ; तब्बल 600 रिक्त जागांसाठी भरती..!!
- Eastern Railway Bharti 2024 : पूर्व रेल्वे मध्ये नोकरीची संधी ; 10वी / 12वी पास ते पदवीधर उमेदवारांसाठी 60 जागांची भरती..!!
- EIL Bharti 2024 : इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड मध्ये नोकरीची संधी ; दरमहा 01 लाखा पेक्षा अधिक आहे वेतन..!!
- Central Bank SO Bharti : सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी ; 0253 रिक्त जागांसाठी भरती..!!
- BMC JE Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी ; 690 जागांसाठी भरती..!!