नमस्कार , महा जॉब कट्टा वर आपले स्वागत आहे. आपल्या वेबसाईटवर आम्ही महाराष्ट्र व देशातील सर्व सरकारी आणि खाजगी नोकरी संदर्भातील बातम्या वाचकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये पोलीस भरती , बँक भरती , जिल्हा परिषद व महानगरपालिका तसेच इतर महत्वाच्या भरती विषयक बातम्या देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो.
मागील वर्षभरापासून सेवा करत असताना, आपल्या इंस्टाग्राम पेज वर 60 हजारांहून अधिक लोकांनी विश्वास दर्शवला असून सध्या आपले 60,000+ फॉलोवर्स आहेत. यापुढेही अशाच प्रकारे माहिती पोहचवण्याचा प्रयत्न राहील.
नवीन नोकरीच्या बातम्या मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईट ला भेट देत रहा. धन्यवाद !
Hello, mahajobkatta.com is a job portal. Our team strives to provide you daily updates of government and private recruitment along with providing you official website and advertisement PDF to apply, we also provide timely access to your district municipal recruitment, ZP recruitment, or exam hall ticket and other government exam results in Maharashtra. Our team is working. Our aim is to get employment to maximum youth of Maharashtra.