RRB NTPC Bharti 2024 : रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत विविध पदांच्या 011558 रिक्त जागांसाठी भरती ; 12 वी ते पदवीधर उमेदवारांना सुवर्णसंधी..!!

RRB NTPC Recruitment

RRB NTPC Bharti 2024 – रेल्वे भरती बोर्ड (RRB) अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. रेल्वे मध्ये पर्मनंट नोकरीची संधी आहे. ‘चीफ कमर्शियल मॅनेजर कम तिकीट पर्यवेक्षक , स्टेशन मास्टर , गुड्स ट्रेन मॅनेजर , कनिष्ठ लेखा सहाय्यक सह टंकलेखक , वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक , लेखा लिपिक सह टंकलेखक , कमर्शियल कम तिकीट लिपिक , ट्रेन लिपिक ‘ या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे करण्यात येणार आहे.


एकूण 11,558 रिक्त जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. ग्रॅज्युएट लेव्हल आणि अंडरग्रॅज्युएट लेव्हल पदांसाठी ही भरती होत असून , ग्रॅज्युएट लेव्हल साठी अर्ज करण्याची सुरुवात 14 सप्टेंबर 2024 पासून होत आहे तर शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2024 आहे. अंडर ग्रॅज्युएट लेव्हल साठी अर्ज करण्याची तारीख 21 सप्टेंबर 2024 ते 20 ऑक्टोबर 2024 आहे.

या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

RRB NTPC Bharti 2024 : Railway Recruitment Board (RRB) is recruiting for 11558 posts. ‘ Chief Commercial cum Ticket Supervisor, Station Master, Goods Train Manager, Junior Accounts Assistant cum Typist , Senior Clerk cum typist , Accounts Clerk cum Typist , Commercial Cum Ticket Clerk , Jr. Clerk cum Typist, Trains Clerk ‘ posts to be filled by RRB. Last date to apply online is 13 and 15 October 2024. Candidates must read the notification PDF before applying. For more such job updates join our WhatsApp group by clicking the WhatsApp button given above.

RRB NTPC Vacancy 2024

एकूण पदे : 11,558

पदांचे नाव आणि पदसंख्या : चीफ कमर्शियल मॅनेजर कम तिकीट पर्यवेक्षक , स्टेशन मास्टर , गुड्स ट्रेन मॅनेजर , कनिष्ठ लेखा सहाय्यक सह टंकलेखक , वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक , लेखा लिपिक सह टंकलेखक , कमर्शियल कम तिकीट लिपिक , ट्रेन लिपिक

(Chief Commercial cum Ticket Supervisor, Station Master, Goods Train Manager, Junior Accounts Assistant cum Typist , Senior Clerk cum typist , Accounts Clerk cum Typist , Commercial Cum Ticket Clerk , Jr. Clerk cum Typist, Trains Clerk)

ग्रॅज्युएट लेव्हल :

  • चीफ कमर्शियल मॅनेजर कम तिकीट पर्यवेक्षक : 1736 जागा
  • स्टेशन मास्टर : 994 जागा
  • गुड्स ट्रेन मॅनेजर : 3144 जागा
  • कनिष्ठ लेखा सहाय्यक सह टंकलेखक : 1507 जागा
  • वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक : 732 जागा

अंडर ग्रॅज्युएट लेव्हल :

  • अकाउंट्स क्लार्क कम टायपिस्ट : 361 जागा
  • तिकीट क्लार्क : 2022 जागा
  • ज्युनिअर कम टायपिस्ट : 990 जागा
  • ट्रेन्स क्लार्क : 72 जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून / विद्यापीठातून 12 वी पास ते पदवीधर (प्रत्येक पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आहे.)

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज फी :

  • अराखीव प्रवर्ग : 500/- रुपये
  • राखीव प्रवर्ग : 250/- रुपये

वयोमर्यादा : 18 ते 33 / 36 वर्षे (SC / ST : 05 वर्षे सवलत)

वेतनश्रेणी : नियमानुसार

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज सुरु होण्याची तारीख :

  • अंडर ग्रॅज्युएट लेव्हल : 21 सप्टेंबर 2024
  • ग्रॅज्युएट लेव्हल : 14 सप्टेंबर 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख :

  • अंडर ग्रॅज्युएट लेव्हल : 20 ऑक्टोबर 2024
  • ग्रॅज्युएट लेव्हल : 13 ऑक्टोबर 2024

अधिकृत वेबसाईट : indianrailways.gov.in

How to Apply for RRB NTPC Bharti 2024

  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 13, 20 ऑक्टोबर 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत नोटिफिकेशन PDF पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF बघू शकता.
BMC Clerk Recruitment 2024

अधिकृत नोटिफिकेशन PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

alternative text