Mahavitaran Recruitment 2024 : महावितरण अंतर्गत नवीन भरती ; 10 वी व ITI उमेदवारांना संधी..!!

Mahavitaran Gondia Bharti 2024

Mahavitaran Recruitment 2024 – महावितरण कार्यालय गोंदिया अंतर्गत शिकाऊ उमेदवार (Apprentice) पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 85 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2024 आहे.


या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Mahavitaran Gondia Apprentice 2024 : Mahavitaran Gondia is recruiting for Apprentice posts. Total number of vacancies are 85. Online applications are invited by Mahavitaran, last date to apply online is 15 October 2024. Detailed Information is given in the official notification PDF. Please read before applying.

Mahavitaran Gondia Vacancy 2024

एकूण पदे : 85

पदांचे नाव : शिकाऊ उमेदवार (Apprentice)

  • वीजतंत्री (Electrician): 53
  • तारतंत्री (Wireman / Lineman) : 20
  • कोपा (COPA) : 12

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून 10 वी + ITI पास (वीजतंत्री / तारतंत्री / कोपा)

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे

अर्ज फी : फी नाही

वेतन श्रेणी : नियमानुसार

नोकरीचे ठिकाण : गोंदिया (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 ऑक्टोबर 2024

अधिकृत वेबसाईट : www.mahadiscom.in

How to Apply For Mahavitaran Gondia Bharti 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाईट वर नोंदणी करून अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
MAHAGENCO Koradi Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

हे ही वाचा

alternative text