---Advertisement---

Chandrapur DCC Bank Bharti 2024 : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 10वी पास व पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी ; 0358 रिक्त जागा, लगेच ऑनलाईन अर्ज पाठवा..!!

By MahaJobKatta

Published On:

Chandrapur DCC Bank Bharti 2024
---Advertisement---

DCC Bank Recruitment 2024

Chandrapur DCC Bank Bharti 2024 – नोकरीच्या शोधात असाल तर , चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत नोकरीची चांगली संधी आहे. या जिल्हा मध्यवर्ती बँकेत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 0358 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2024 आहे.

या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

DCC Bank Bharti : Chandrapur DCC Bank is recruiting for Peon and Clerk posts. Total number of vacancies are 0358. Online applications are invited by bank, last date to apply online is 19 October 2024. Detailed Information is given in the official notification PDF. Please read before applying.

DCC Bank Vacancy 2024

एकूण पदे : 0358

पदांचे नाव व पदसंख्या :

  • लिपिक (Clerk): 261 जागा
  • शिपाई (Peon) : 97 जागा

शैक्षणिक पात्रता :

  • लिपिक (Clerk): मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर + MSCIT प्रमाणपत्र (कॉमर्स मधील पदवीधर उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. ) + मराठी व इंग्रजी टायपिंग प्रमाणपत्र
  • शिपाई (Peon) : मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी पास.

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

वेतन श्रेणी :

  • लिपिक (Clerk): 13,625/- रुपये
  • शिपाई (Peon) : 8635/- रुपये

वयोमर्यादा :

  • लिपिक (Clerk): 21 ते 38 वर्षे
  • शिपाई (Peon) : 18 ते 38 वर्षे

नोकरीचे ठिकाण : चंद्रपूर (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची सुरुवात : 08 ऑक्टोबर 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 ऑक्टोबर 2024

अधिकृत वेबसाईट : www.cdccrecruitment.in

How to Apply For Chandrapur DCC Bank Recruitment 2024

  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
MAHAGENCO Koradi Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

हे ही वाचा

---Advertisement---