---Advertisement---

MSC Bank Bharti 2024 : महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक मध्ये नोकरीची संधी ; 075 जागांसाठी भरती..!!

By MahaJobKatta

Published On:

MSC Bank Bharti 2024
---Advertisement---

Maharashtra State Co Operative Bank Recruitment 2024

MSC Bank Bharti 2024 – महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक (MSC Bank) मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. MSC बँक अंतर्गत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 075 रिक्त जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत जाहिरातीत नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात 19 ऑक्टोबर 2024 पासून झाली आहे आणि शेवटची तारीख 08 नोव्हेंबर 2024 आहे.

या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

MSC Bank Bharti : The Maharashtra State Co-Operative Bank Ltd. (MSC) is recruiting for 75 posts. Trainee Junior Officers and Trainee Associates posts to be filled by MSC. Last date to apply online is 08 November 2024. Candidates must read the notification PDF before applying. For more such job updates join our WhatsApp group by clicking the WhatsApp button given above.

MSC Bank Vacancy 2024

एकूण पदे : 75

पदांचे नाव : ट्रेनी ज्युनियर ऑफिसर आणि ट्रेनी असोसिएट (Trainee Junior Officers and Trainee Associates)

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून / संस्थेतून 50% गुणांसह कोणत्याही शाखेतून पदवीधर (मराठी विषयासह दहावी पास)

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज फी :

  • ट्रेनी ज्युनियर ऑफिसर : 1770/- रुपये (GST सह )
  • ट्रेनी असोसिएट : 1180/- रुपये (GST सह )

वयोमर्यादा : 21 ते 32 वर्षे

वेतनश्रेणी : नियमानुसार

नोकरी स्थान : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज सुरु होण्याची तारीख : 19 ऑक्टोबर 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 नोव्हेंबर 2024

अधिकृत वेबसाईट : www.mscbank.com

How to Apply for Maharashtra State Co Operative Bank Bharti 2024

  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 नोव्हेंबर 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत नोटिफिकेशन PDF पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF बघू शकता.
BMC Clerk Recruitment 2024

अधिकृत नोटिफिकेशन PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

---Advertisement---