Bureau of India Recruitment 2024
BIS Bharti 2024 – सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे , भारतीय मानक ब्युरो मध्ये विविध पदांसाठी भरती होत आहे. ‘गट A, B & C ‘ पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 345 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात 09 सप्टेंबर 2024 पासून झाले असून , ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे.
या पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
BIS Bharti 2024 : Bureau of Indian Standards (BIS) is recruiting for ‘Group A, B, C (Assistant Director, Personal Assistant, Assistant Section Officer (ASO), Assistant (CAD), Stenographer, Sr. Secretariat Assistant, Jr. Secretariat Assistant, Technical Assistant (Lab), Sr. Technician & Technician)’ posts. Total number of vacancies are 345. Online applications are invited by BIS and selection process for this post is through Exam. Last date to apply online is 30 September 2024. Detailed Information is given in the official notification PDF. Please read before applying.
BIS Vacancy 2024
एकूण पदे : 345
पदांचे नाव : गट A, B & C (सहाय्यक संचालक, वैयक्तिक सहाय्यक, सहाय्यक विभाग अधिकारी (ASO), सहाय्यक (CAD), लघुलेखक, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक (लॅब), वरिष्ठ तंत्रज्ञ आणि तंत्रज्ञ )
Group A, B, C (Assistant Director, Personal Assistant, Assistant Section Officer (ASO), Assistant (CAD), Stenographer, Sr. Secretariat Assistant, Jr. Secretariat Assistant, Technical Assistant (Lab), Sr. Technician & Technician)
- सहाय्यक संचालक : 03 जागा
- वैयक्तिक सहाय्यक : 27 जागा
- सहाय्यक विभाग अधिकारी (ASO) : 43 जागा
- सहाय्यक (CAD) : 01 जागा
- लघुलेखक : 19 जागा
- वरिष्ठ सचिवालय सहाय्यक : 128 जागा
- कनिष्ठ सचिवालय सहाय्यक : 78 जागा
- तांत्रिक सहाय्यक (लॅब) : 27 जागा
- वरिष्ठ तंत्रज्ञ : 18 जागा
- तंत्रज्ञ : 01 जागा
शैक्षणिक पात्रता :
- सहाय्यक संचालक : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी (पोस्ट ग्रॅज्युएट)
- वैयक्तिक सहाय्यक : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर
- सहाय्यक विभाग अधिकारी (ASO) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर
- सहाय्यक (CAD) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर
- लघुलेखक : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर
- वरिष्ठ सचिवालय सहाय्यक : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर
- कनिष्ठ सचिवालय सहाय्यक : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर
- तांत्रिक सहाय्यक (लॅब) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून डिप्लोमा
- वरिष्ठ तंत्रज्ञ : मान्यताप्राप्त विद्यापीठातून ITI
- तंत्रज्ञ : मान्यताप्राप्त विद्यापीठातून ITI
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
वयोमर्यादा : 35 वर्षांपर्यंत
अर्ज फी : 500/- रुपये (SC / ST : फी नाही )
वेतन श्रेणी : 25,500/- ते 1,12,400/- रुपये
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज सुरु होण्याची तारीख : 09 सप्टेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2024
अधिकृत वेबसाईट : www.bis.gov.in
How to Apply For BIS Bharti 2024
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
हे ही वाचा
- IDBI Bank JAM Bharti 2024 : आयडीबीआय बँकेत नोकरीची संधी ; तब्बल 600 रिक्त जागांसाठी भरती..!!
- Eastern Railway Bharti 2024 : पूर्व रेल्वे मध्ये नोकरीची संधी ; 10वी / 12वी पास ते पदवीधर उमेदवारांसाठी 60 जागांची भरती..!!
- EIL Bharti 2024 : इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड मध्ये नोकरीची संधी ; दरमहा 01 लाखा पेक्षा अधिक आहे वेतन..!!
- Central Bank SO Bharti : सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी ; 0253 रिक्त जागांसाठी भरती..!!
- BMC JE Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी ; 690 जागांसाठी भरती..!!