---Advertisement---

BMC Mumbai Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी ; लिपिक आणि इतर पदासाठी भरती, लगेच पाठवा अर्ज..!!

By MahaJobKatta

Updated On:

BMC Mumbai Bharti 2024
---Advertisement---

BMC Recruitment 2024

BMC Mumbai Bharti 2024 – बृहन्मुंबई महानगरपालिका , मुंबई अंतर्गत बा.य.ल. नायर धर्मादाय रुग्णालय येथे ‘सहाय्यक लेखापाल आणि क्लर्क’ (Assistant Accountant and Clerk) पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 03 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 ऑगस्ट 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

BMC Mumbai Bharti 2024
BMC Mumbai Bharti 2024

BMC Bharti 2024 : BMC ( Brihanmumbai Municipal Corporation ) is recruiting for ‘Assistant Accountant and Clerk’ posts. Total 03 vacant seats to be filled. Last date to apply offline is 02 August 2024. Eligible candidates can apply offline. Please read the official PDF notification given below.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

BMC Mumbai Vacancy 2024

एकूण पदे : 03

पदांचे नाव : ‘सहाय्यक लेखापाल आणि क्लर्क’ (Assistant Accountant and Clerk)

  • सहाय्यक लेखापाल (Assistant Accountant) : 01 जागा
  • क्लर्क (Clerk) : 02 जागा

शैक्षणिक पात्रता :

  • सहाय्यक लेखापाल (Assistant Accountant) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून B. Com. / CA / Accounting & Finance knowledge
  • क्लर्क (Clerk) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर + MSCIT प्रमाणपत्र

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज फी : फी नाही

वेतन श्रेणी :

  • सहाय्यक लेखापाल (Assistant Accountant) : 30,000/- रुपये
  • क्लर्क (Clerk) : 25,000/- रुपये

वयोमर्यादा : 21 ते 35 वर्षे

अर्ज पाठवण्याचा पत्ता : बा.य.ल. नायर धर्मादाय रुग्णालय, आवक जावक विभाग , तळमजला , जी इमारत , मुंबई सेंट्रल मुंबई – 400 008

नोकरीचे ठिकाण : मुंबई ( महाराष्ट्र )

अर्ज सुरु होण्याची तारीख : 29 जुलै 2024

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : 02 ऑगस्ट 2024

अधिकृत वेबसाईट : portal.mcgm.gov.in

BMC Mumbai Bharti 2024

How to Apply For BMC Mumbai Bharti 2024

  • ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
  • संबंधित अर्जाचा नमुना PDF मध्ये दिलेला आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 ऑगस्ट 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

---Advertisement---