बॉम्बे उच्च न्यायालयात ‘या’ पदासाठी भरती ; नोकरीची उत्तम संधी, लवकर पाठवा अर्ज..!!

MahaJobKatta
1 Min Read
Bombay High Court Vacancy

सविस्तर जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


Bombay High Court Vacancy – मुंबई उच्च न्यायालय (BHC) अंतर्गत कौन्सिलर (Counsellor) या पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 10 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज पाठवण्याचा ई-मेल पत्ता आहे – main.mediation@bhc.gov.in अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2024 आहे.

वर दिलेल्या ‘सविस्तर जाहिरात PDF पहा’ समोर क्लिक करून पूर्ण माहिती बघा.

Bombay High Court Vacancy : Bombay High Court is recruiting for Counsellor job posts. BHC is recruiting for 10 vacant seats. Eligible aspirants can apply online (Email). The application process is online. The last date to apply online is 16 August 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given above in the PDF. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying.

Share This Article