सविस्तर जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट 👉 येथे क्लिक करा
Brihanmumbai Municipal Corporation Recruitment – बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत बा.य. ल. नायर धर्मादाय रुग्णालय येथे ‘प्रयोगशाळा तंत्रज्ञ’ पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 18 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2024 आहे.
वर दिलेल्या ‘सविस्तर जाहिरात PDF’ समोर क्लिक करून पूर्ण माहिती वाचा.
Brihanmumbai Municipal Corporation Recruitment : Under, Brihanmumbai Municipal Corporation Office , B. Y. L. Dharma. Hospital is recruiting for ‘Lab Technician’ posts. Total number of vacancies are 18. Online applications are invited by Corporation Office. Last date to apply offline is 20 September 2024. Detailed Information is given in the official notification PDF. Please read before applying. The original PDF of the advertisement and official website links are given above.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : बा.य. ल. नायर धर्मादाय रुग्णालय , डॉ. ए. एल. नायर. रोड , मुंबई सेंट्रल – 400 008
निवड प्रक्रिया : मुलाखत