---Advertisement---

Canara Bank Bharti 2024 : कॅनरा बँकेत 3000 रिक्त जागांची भरती ; ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची संधी..!!

By MahaJobKatta

Published On:

Canara Bank Bharti 2024
---Advertisement---

Canara Bank Recruitment

Canara Bank Bharti 2024 – कॅनरा बँक (Canara Bank) अंतर्गत ग्रॅज्युएट अप्रेंटिस (Graduate Apprentice ) पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 3000 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑक्टोबर 2024 असणार आहे.

या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Canara Bank Bharti : Canara Bank is recruiting for 3000 posts. The vacant seats of ‘Graduate Apprentice’ is to be filled by Canara Bank. Last date to apply is 04 October 2024. Candidates must read the notification PDF before applying. For more such job updates join our WhatsApp group by clicking the WhatsApp button given below.

Canara Bank Vacancy 2024

एकूण पदे : 3000 (महाराष्ट्रात 200 जागा )

पदांचे नाव : ग्रॅज्युएट अप्रेंटिस (Graduate Apprentice )

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून / संस्थेतून कोणत्याही शाखेतून पदवीधर

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी : 500/- रुपये (SC / ST : फी नाही )

वयोमर्यादा : 20 ते 28 वर्षे

वेतन श्रेणी : 15,000/- रुपये (स्टायपेंड)

अर्ज सुरु होण्याची तारीख : 21 सप्टेंबर 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 ऑक्टोबर 2024

अधिकृत वेबसाईट :canarabank.com

How to Apply For Canara Bank Recruitment

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑक्टोबर 2024 असणार आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
Mumbai Central Railway Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

---Advertisement---