Central Bank SO Recruitment 2024
Central Bank SO Bharti – सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI) मध्ये ‘स्पेशालिस्ट ऑफिसर (SO)’ पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. CBI अंतर्गत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 0253 रिक्त जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत जाहिरातीत नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात 18 नोव्हेंबर 2024 पासून होत आहे आणि शेवटची तारीख 03 डिसेंबर 2024 आहे.
या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
CBI SO Recruitment : Central Bank of India (CBI) is recruiting for 253 posts. Specialist Officer (SO) posts to be filled by CBI. Last date to apply online is 03 December 2024. Candidates must read the notification PDF before applying. For more such job updates join our WhatsApp group by clicking the WhatsApp button given above.
Central Bank SO Vacancy 2024
एकूण पदे : 253
पदांचे नाव : स्पेशालिस्ट ऑफिसर (SO) (Specialist Officer)
- Chief Manager (मुख्य व्यवस्थापक ) – 10 जागा
- Senior Manager (वरिष्ठ मॅनेजर ) – 56 जागा
- Manager (मॅनेजर ) – 162 जागा
- Assistant Manager (असिस्टंट मॅनेजर ) – 25 जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून / संस्थेतून पदवीधर / B. E. / B. Tech. / पदव्युत्तर पदवी M. E. / M. Tech.
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज फी : 850/- रुपये (SC / ST : 175/- रुपये )
वयोमर्यादा : 23 ते 40 वर्षे (SC / ST : 05 वर्षे सवलत)
वेतनश्रेणी : 48,480/- ते 1,20,940/- रुपये
नोकरी स्थान : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज सुरु होण्याची तारीख : 18 नोव्हेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 डिसेंबर 2024
अधिकृत वेबसाईट : www.centralbankofindia.co.in
How to Apply for Central Bank SO Bharti 2024-25
- ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 डिसेंबर 2024 आहे. (अर्ज करण्याची सुरुवात 18 नोव्हेंबर 2024 पासून होत आहे)
- सविस्तर माहिती साठी अधिकृत नोटिफिकेशन PDF पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF बघू शकता.
अधिकृत नोटिफिकेशन PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
महत्वाच्या भरती :
- IDBI Bank JAM Bharti 2024 : आयडीबीआय बँकेत नोकरीची संधी ; तब्बल 600 रिक्त जागांसाठी भरती..!!
- Eastern Railway Bharti 2024 : पूर्व रेल्वे मध्ये नोकरीची संधी ; 10वी / 12वी पास ते पदवीधर उमेदवारांसाठी 60 जागांची भरती..!!
- EIL Bharti 2024 : इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड मध्ये नोकरीची संधी ; दरमहा 01 लाखा पेक्षा अधिक आहे वेतन..!!
- Central Bank SO Bharti : सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी ; 0253 रिक्त जागांसाठी भरती..!!
- BMC JE Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी ; 690 जागांसाठी भरती..!!