DTP Maharashtra Bharti 2024 : महाराष्ट्र शासन नगर रचना व मूल्यनिर्धारण विभागात नोकरीची संधी ; 0126 रिक्त जागांसाठी भरती..!!

DTP Maharashtra Recruitment 2024

DTP Maharashtra Bharti 2024 – महाराष्ट्र सरकार मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे , महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागा मध्ये ‘अनुरेखक-गट क (Draftsman)’ पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 0126 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात 18 ऑक्टोबर 2024 पासून झाली असून ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2024 आहे.


या पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

DTP Maharashtra vacancy 2024 : Department of Town Planning and Valuation Maharashtra (DTP Maharashtra) is recruiting for ‘Draftsman’ posts. Total number of vacancies are 0126. Online applications are invited by DTP and selection process for this post is through Online Exam. Last date to apply online is 09 September 2024. Detailed Information is given in the official notification PDF. Please read before applying.

DTP Maharashtra Vacancy 2024

एकूण पदे : 0126

पदांचे नाव : अनुरेखक – गट क (Draftsman)

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी नंतर दोन वर्षे ड्राफ्ट्समन (सिव्हिल ) मध्ये प्रमाणपत्र

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे

अर्ज फी : 1000/- रुपये (SC / ST : 900/- रुपये )

वेतन श्रेणी : 21,700 ते 69,100/- रुपये

नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र

अर्ज सुरु होण्याची तारीख : 18 ऑक्टोबर 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 नोव्हेंबर 2024

अधिकृत वेबसाईट : dtp.maharashtra.gov.in

How to Apply For Department of Town Planning Recruitment 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
MAHAGENCO Koradi Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

हे ही वाचा

alternative text