IBPS SO Recruitment 2024
IBPS SO Bharti 2024 – मित्रांनो बँकेत नोकरी शोधत असाल तर IBPS मार्फत देशातील 11 राष्ट्रीय बँकांमध्ये अधिकारी पदासाठी भरती होत आहे. यामध्ये आपल्या देशातील अग्रगण्य बँकांचा समावेश आहे. बँक ऑफ इंडिया , बँक ऑफ बडोदा , कॅनरा बँक , बँक ऑफ महाराष्ट्र , सेंट्रल बँक , इंडियन बँक , पंजाब नॅशनल बँक , युको बँक , इंडियन ओव्हरसीज बँक , युनियन बँक ऑफ इंडिया , पंजाब & सिंध बँक या बँकांमध्ये ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदाच्या विविध विभागांमध्ये ही भरती होत आहे.
इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 0896 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात 01 ऑगस्ट 2024 पासून झाली आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
IBPS SO Vacancy 2024 : Institute of Banking Personnel Selection (IBPS) is recruiting for ‘IT Officer (Scale-I) , Agriculture Field Officer (Scale-I), Rajbhasha Adhikari, Law Officer (Scale-I), HR Personnel (Scale-I) and Marketing Officer (Scale-I)’ posts. IBPS is recruiting for 896 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply 21 August 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.
IBPS Vacancy 2024
एकूण पदे : 896
पदांचे नाव :
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
---|---|---|
आयटी ऑफिसर (स्केल – I) | 170 | मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून इंजिनिअरिंग / कॉम्पुटर सायन्स पदवी / इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन / IT |
ऍग्रीकल्चर फिल्ड ऑफिसर (स्केल – I) | 346 | मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून ऍग्रीकल्चर / हॉर्टिकल्चर / ऍनिमल हजबंडरी / व्हेटर्नरी सायन्स / डेअरी सायन्स / ऍग्री मार्केटिंग अँड कॉर्पोरेशन / फॉरेस्ट्री / फूड टेक्नॉलॉजी / ऍग्रीकल्चर इंजिनिअरिंग / सेरीकल्चर |
राजभाषा अधिकारी (स्केल – I) | 25 | मान्यताप्राप्त विद्यापीठातून / संस्थेतून हिंदी विषयात (इंग्रजी विषयासह: पदवी लेव्हल) पदव्युत्तर पदवी किंवा संस्कृत विषयात पदव्युत्तर पदवी (इंग्रजी आणि हिंदी विषयासह: पदवी लेव्हल) |
कायदा अधिकारी (स्केल – I) | 125 | मान्यताप्राप्त विदयापीठ / संस्थेतून कायद्याची पदवी (LLB) आणि बार कौन्सिल मध्ये वकील म्हणून नोंदणी |
HR / पर्सनल अधिकारी (स्केल – I) | 25 | मान्यताप्राप्त विदयापीठ / संस्थेतून पर्सनल मॅनेजमेंट / इंडस्ट्रिअल रिलेशन / HR / समाज सेवा / लेबर कायदा यामध्ये पदव्युत्तर पदवी |
मार्केटिंग ऑफिसर (स्केल – I) | 205 | मान्यताप्राप्त विदयापीठ / संस्थेतून MBA (मार्केटिंग) / दोन वर्षे पूर्णवेळ MBA (मार्केटिंग) PGDBA / PGDBM / PGPM / PGDM |
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
वयोमर्यादा : वय 20 ते 30 वर्षे (SC / ST : 35, OBC : 33)
अर्ज फी :
- अराखीव प्रवर्ग + OBC : 850/- रुपये
- राखीव (SC / ST) प्रवर्ग : 175/- रुपये
पगार : 38,000/- ते 39,000/- रुपये
निवड प्रक्रिया : (सविस्तर माहितीसाठी कृपया अधिकृत जाहिरातीची PDF वाचा.
अर्ज सुरु होण्याची तारीख : 01 ऑगस्ट 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 ऑगस्ट 2024
How to Apply for IBPS SO Bharti 2024
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरून अर्ज करायचा आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
महत्वाच्या भरती :
- IDBI Bank JAM Bharti 2024 : आयडीबीआय बँकेत नोकरीची संधी ; तब्बल 600 रिक्त जागांसाठी भरती..!!
- Eastern Railway Bharti 2024 : पूर्व रेल्वे मध्ये नोकरीची संधी ; 10वी / 12वी पास ते पदवीधर उमेदवारांसाठी 60 जागांची भरती..!!
- EIL Bharti 2024 : इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड मध्ये नोकरीची संधी ; दरमहा 01 लाखा पेक्षा अधिक आहे वेतन..!!
- Central Bank SO Bharti : सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी ; 0253 रिक्त जागांसाठी भरती..!!
- BMC JE Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी ; 690 जागांसाठी भरती..!!