सविस्तर जाहिरात PDF 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
IDBI Bank JAM Bharti : इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड (IDBI) मध्ये पर्मनंट नोकरीची संधी आहे , ‘सहाय्यक व्यवस्थापक (JAM ) आणि कृषी मालमत्ता अधिकारी (AAO)’ या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे करण्यात येणार आहे. एकूण 600 रिक्त जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत जाहिरातीत नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024 आहे.
या पदांसाठी उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे होणार आहे. ही भरती प्रक्रिया IBPS मार्फत होत असल्याने , ऑनलाईन अर्ज लिंक मोबाईल मध्ये दिसत नसेल तर “Auto Rotate” ऑप्शन चालू करून मोबाईल स्क्रीन आडवी करावी.
शैक्षणिक पात्रता :
- सहाय्यक व्यवस्थापक (JAM ) : (AICTE / UGC) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर
- कृषी मालमत्ता अधिकारी (AAO) : (AICTE / UGC) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर
वर दिलेल्या ‘सविस्तर जाहिरात PDF’ समोर क्लिक करून माहिती वाचा.
IDBI Bank JAM Bharti : Industrial Development Bank of India Limited (IDBI Bank) is recruiting for 600 posts. ‘Assistant Manager (JAM) and Agri Asset Officer (AAO)’ posts to be filled by IDBI bank. Last date to apply online is 30 November 2024. Candidates must read the notification PDF before applying. For more such job updates join our WhatsApp group by clicking the WhatsApp button given above.
महत्वाच्या भरती :
- IDBI Bank JAM Bharti 2024 : आयडीबीआय बँकेत नोकरीची संधी ; तब्बल 600 रिक्त जागांसाठी भरती..!!
- Eastern Railway Bharti 2024 : पूर्व रेल्वे मध्ये नोकरीची संधी ; 10वी / 12वी पास ते पदवीधर उमेदवारांसाठी 60 जागांची भरती..!!
- EIL Bharti 2024 : इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड मध्ये नोकरीची संधी ; दरमहा 01 लाखा पेक्षा अधिक आहे वेतन..!!
- Central Bank SO Bharti : सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी ; 0253 रिक्त जागांसाठी भरती..!!
- BMC JE Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी ; 690 जागांसाठी भरती..!!