IDBI Bank Bharti 2024
IDBI Bank Recruitment 2024 – मित्रांनो, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड (IDBI) मध्ये पर्मनंट नोकरीची संधी आहे , ‘सहाय्यक महाव्यवस्थापक (AGM) – ग्रेड सी आणि व्यवस्थापक – ग्रेड बी’ या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे करण्यात येणार आहे. एकूण 056 रिक्त जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत जाहिरातीत नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2024 आहे.
या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
IDBI Bank Recruitment 2024 : Industrial Development Bank of India Limited (IDBI Bank) is recruiting for 056 posts. Assistant General Manager (AGM – Grade C & Manager – Grade B posts to be filled by IDBI bank. Last date to apply online is 15 September 2024. Candidates must read the notification PDF before applying. For more such job updates join our WhatsApp group by clicking the WhatsApp button given above.
IDBI Bank Vacancy 2024
एकूण पदे : 056
पदांचे नाव : सहाय्यक महाव्यवस्थापक (AGM) – ग्रेड सी आणि व्यवस्थापक – ग्रेड बी (Assistant General Manager (AGM – Grade C & Manager – Grade B)
शैक्षणिक पात्रता :
- सहाय्यक महाव्यवस्थापक (AGM) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून मास्टर्स डिग्री (पदव्युत्तर पदवी) आणि JAIB / CAIIB / MBA प्राधान्य
- व्यवस्थापक – ग्रेड बी : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर आणि JAIB / CAIIB / MBA प्राधान्य
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज फी :
- अराखीव प्रवर्ग : 1000/- रुपये
- राखीव प्रवर्ग : 200/- रुपये
वयोमर्यादा :
- सहाय्यक महाव्यवस्थापक (AGM) : 28 ते 40 वर्षे (SC / ST : 05 वर्षे सवलत)
- व्यवस्थापक – ग्रेड बी : 25 ते 35 वर्षे (SC / ST : 05 वर्षे सवलत)
वेतनश्रेणी : दरमहा 64,820/- ते 1,05,280/- रुपये
नोकरी स्थान : संपूर्ण भारत
अर्ज सुरु होण्याची तारीख : 01 सप्टेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 सप्टेंबर 2024
अधिकृत वेबसाईट : www.idbibank.in
How to Apply for IDBI Bank Bharti 2024
- ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2024 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत नोटिफिकेशन PDF पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF बघू शकता.
अधिकृत नोटिफिकेशन PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
महत्वाच्या भरती :
- Mahapareshan Nagpur Bharti 2024 : महापारेषण मध्ये 10वी / ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी ; 046 पदांसाठी भरती..!!
- Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti : समाज कल्याण विभागांतर्गत पुणे येथे भरती ; 0219 रिक्त जागांसाठी भरती..!!
- NSC Bharti 2024 : राष्ट्रीय बियाणे महामंडळ मध्ये नोकरीची संधी ; 0188 रिक्त जागांसाठी भरती, लगेच ऑनलाईन अर्ज पाठवा..!!
- BEL Bharti 2024 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये ‘या’ पदासाठी भरती ; दरमहा 40,000 पेक्षा जास्त असेल वेतन..!!
- BARC Mumbai Bharti 2024 : BARC मुंबई येथे नोकरीची संधी ; नवीन जाहिरात प्रकशित..!!