---Advertisement---

इंडियन ऑइल अंतर्गत ‘या’ पदाच्या तब्बल 0436 जागांसाठी मोठी भरती ; 10वी, डिप्लोमा ते पदवीधर उमेदवारांना संधी..!!

By MahaJobKatta

Published On:

---Advertisement---
IOCL Non Executive Recruitment

सविस्तर जाहिरात PDF 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


IOCL Non Executive Recruitment : इंडियन ऑइल अंतर्गत नॉन एक्झिक्युटिव्ह पदाच्या तब्बल जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. यामध्ये ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट (Jr. Engineering Assistant) , ज्युनियर क्वालिटी कंट्रोल अनालिस्ट (Jr. Quality Control Analyst) , इंजिनिअरिंग असिस्टंट (Engineering Assistant) , टेक्निकल अटेंडंट (Technical Attendant) इत्यादी पदे आहेत. या भरतीची सविस्तर माहिती PDF मध्ये दिलेली आहे. ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 22 जुलै 2024 आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

---Advertisement---