---Advertisement---

IOCL Recruitment 2024 : इंडियन ऑइल मध्ये 0436 रिक्त जागांसाठी मोठी भरती ;10वी , डिप्लोमा ते पदवीधर उमेदवारांना संधी..!!

By MahaJobKatta

Published On:

IOCL Recruitment 2024
---Advertisement---

IOCL Non Executive Recruitment 2024

IOCL Recruitment 2024 – इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) अंतर्गत नॉन एक्झिक्युटिव्ह (Non Executive) पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 436 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 22 जुलै 2024 पासून होणार आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 असणार आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

IOCL Recruitment 2024
IOCL Recruitment 2024

IOCL Recruitment 2024 : Indian Oil Corporation Limited (IOCL) is recruiting for 0436 Non-Executive job posts. Online applications are starting from 22 July 2024 and the last date to apply is 21 August 2024. 10th , Diploma , Graduate candidates can apply for the various Non-Executive posts. The details of this recruitment is given below. Candidates must read the notification PDF before applying. For more such job updates join our WhatsApp group by clicking the WhatsApp button given below.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

IOCL Job Vacancy 2024

एकूण पदे : 0436

पदांचे नाव : नॉन – एक्झिक्युटिव्ह (Non-Executive)

  • ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट (Jr. Engineering Assistant) : 379 जागा
  • ज्युनियर क्वालिटी कंट्रोल अनालिस्ट (Jr. Quality Control Analyst) : 21 जागा
  • इंजिनिअरिंग असिस्टंट (Engineering Assistant) : 38 जागा
  • टेक्निकल अटेंडंट (Technical Attendant) : 29 जागा

शैक्षणिक पात्रता :

  • ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट (Jr. Engineering Assistant) : Diploma / B. Sc.
  • ज्युनियर क्वालिटी कंट्रोल अनालिस्ट (Jr. Quality Control Analyst) : B. Sc.
  • इंजिनिअरिंग असिस्टंट (Engineering Assistant) : Diploma
  • टेक्निकल अटेंडंट (Technical Attendant) : 10th + ITI

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वेतन श्रेणी : नियमानुसार

अर्ज सुरु होण्याची तारीख : 22 जुलै 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 ऑगस्ट 2024

अधिकृत वेबसाईट : iocl.com

How to Apply For IOCL Recruitment 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 22 जुलै 2024 पासून सुरु होणार आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 असणार आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
Mumbai Central Railway Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

---Advertisement---