IRDAI Bharti 2024 : भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण येथे नवीन भरती ; दरमहा 44,500 असेल सुरुवातीचा पगार.

IRDAI Recruitment 2024

IRDAI Bharti 2024 – भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण येथे ‘असिस्टंट मॅनेजर’ या पदासाठी नवीन भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 49 रिक्त जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत जाहिरातीत नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2024 आहे. या पदासाठी निवड ही परीक्षेद्वारे होणार असून IBPS मार्फत परीक्षा घेतली जाणार आहे.

या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

IRDAI Recruitment : Insurance Regulatory and Development Authority of India (IRDAI) is recruiting for 49 vacant seats of ‘Assistant Manager’ post. Last date to apply online is 20 September 2024. Candidates must read the notification PDF before applying. For more such job updates join our WhatsApp group by clicking the WhatsApp button given above.

IRDAI Vacancy 2024

एकूण पदे : 49

पदांचे नाव : असिस्टंट मॅनेजर (Assistant Manager)

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा 60% गुणांसह ACA / AICWA / ACMA / ACS / CFA किंवा B. E. / B. Tech (Electrical / Electronics and Communication / Information Technology / Computer Science) किंवा MCA

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज फी : अराखीव प्रवर्ग : 750/- रुपये आणि राखीव प्रवर्ग : 100/- रुपये

वयोमर्यादा : 21 ते 30 वर्षे (SC / ST : 05 ; OBC : 03 वर्षे सवलत)

वेतनश्रेणी : दरमहा 44,500/- ते 1,46,000/- रुपये

नोकरी स्थान : संपूर्ण भारतात कुठेही

भरती प्रक्रिया : IBPS मार्फत परीक्षा (परीक्षेची तारीख अद्याप कळवली नाही)

अर्ज सुरु होण्याची तारीख : 21 ऑगस्ट 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 सप्टेंबर 2024

अधिकृत वेबसाईट :irdai.gov.in

How to Apply for IRDAI Bharti

  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत नोटिफिकेशन PDF पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF बघू शकता.
BMC Clerk Recruitment 2024

अधिकृत नोटिफिकेशन PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

alternative text