MAHA Security Recruitment : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात नोकरीची संधी ; दरमहा 25,000 ते 35,000 पर्यंत असेल पगार..!!

Maharashtra Security Corporation Bharti

MAHA Security Recruitment – मित्रांनो , सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे , महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात ‘ऑफिस असिस्टंट आणि कॉम्प्युटर टेक्निशियन ‘ पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 07 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2024 आहे.


या पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

MAHA Security vacancy 2024 : MAHA Security is recruiting for ‘Office Assistant and Computer Technician’ posts. Total number of vacancies are 07. Online applications are invited by MAHA Security. Last date to apply online is 18 September 2024. Detailed Information is given in the official notification PDF. Please read before applying.

MAHA Security Vacancy 2024

एकूण पदे : 07

पदांचे नाव : ऑफिस असिस्टंट आणि कॉम्प्युटर टेक्निशियन (Office Assistant and Computer Technician)

शैक्षणिक पात्रता :

  • ऑफिस असिस्टंट : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर + मराठी आणि इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. + MSCIT प्रमाणपत्र
  • कॉम्प्युटर टेक्निशियन : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर + मराठी आणि इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. + MSCIT प्रमाणपत्र

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वयोमर्यादा : 25 ते 40 वर्षे

वेतन श्रेणी : 25,000/- ते 35,000/- रुपये

नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 सप्टेंबर 2024

अधिकृत वेबसाईट : www.maharashtra.gov.in

How to Apply For Maharashtra Security Corporation Recruitment 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
MAHAGENCO Koradi Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

हे ही वाचा

alternative text