Maharashtra Homeguard Recruitment 2024
Maharashtra Homeguard Bharti 2024 – महाराष्ट्र होमगार्ड संघटना अंतर्गत होमगार्ड पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या बद्दलची सविस्तर जाहिरात लवकरच प्रकाशित होणार असून एकूण 34 जिल्ह्यांमध्ये ही भरती होत आहे. एकूण 9700 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत जाहिराती मध्ये नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 16 ऑगस्ट 2024 पासून होणार आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
Maharashtra Homeguard Bharti 2024 : Maharashtra Homeguard Association is recruiting for Homeguard posts. As per the official notification there are 9700 vacant seats. The offline applications are starting from 16 August 2024. Official notification PDF is given below. This is a good job opportunity for 10th pass students. Candidates must read the official notification PDF before applying.
Maharashtra Homeguard Vacancy 2024
एकूण पदे : 9700
पदांचे नाव : होमगार्ड
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास.
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठवायचा पत्ता : संबंधित जिल्हा (16 ऑगस्ट 2024 पासून अर्ज सुरु होणार आहे)
नोकरी स्थान : महाराष्ट्रातील 34 जिल्हे.
अर्ज करण्याची सुरुवात : 16 ऑगस्ट 2024
अधिकृत वेबसाईट : maharashtracdhg.gov.in
How to Apply For Maharashtra Homeguard Bharti 2024
- ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे
- महाराष्ट्र राज्यातील होमगार्ड संघटना ही पूर्णपणे मानसेवी तत्वावर आधारित शासन संचालित संघटना आहे. या संघटनेचे सदस्य होणे म्हणजे शासकीय नोकरी नाही तसेच सदस्यांना आवश्यकतेप्रमाणे कर्तव्यासाठी बोलविण्यात येणार आहे व दैनंदिन रोजगार उपलब्ध करून देणे बंधनकारक नाही.
- सदस्यत्व फक्त तीन वर्षे दिले जाते व त्यानंतर विहित पात्रता पूर्ण केल्यानंतर नियमानुसार पुन्हा नोंदणी करणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 16 ऑगस्ट 2024 पासून होणार आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
अधिकुत वेबसाईट 👉 येथे क्लिक करा
महत्वाच्या भरती :
- IIT Bombay Recruitment 2024 : IIT मुंबई येथे नोकरीची संधी ; दरमहा 56,100 ते 1,77,500 पर्यंत असेल पगार..!!
- Western Railway Recruitment : पश्चिम रेल्वे मध्ये नोकरीची संधी ; 5066 रिक्त जागांसाठी भरती , लगेच पाठवा अर्ज..!!
- South Western Railway Bharti 2024 : दक्षिण पश्चिम रेल्वे मध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी पदांसाठी भरती ; ‘हे’ उमेदवार पाठवू शकतात अर्ज..!!
- Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti : समाज कल्याण विभागांतर्गत पुणे येथे भरती ; 0219 रिक्त जागा..!!
- PGCIL Bharti 2024 : पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये नोकरीची संधी ; 802 रिक्त जागांसाठी भरती..!!