---Advertisement---

MECL Nagpur Bharti 2023 : खनिज संशोधन संस्था नागपूर येथे 94 जागांची भरती

By MahaJobKatta

Published On:

MECL Nagpur Bharti 2023
---Advertisement---

MECL Nagpur Bharti 2023

MECL Nagpur Bharti 2023 – मिनरल एक्स्प्लोरेशन अँड कंसल्टंसी लिमिटेड (खनिज संशोधन संस्था नागपूर) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 94 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

MECL Nagpur Bharti 2023
MECL Nagpur Bharti 2023
  • खनिज संशोधन संस्था नागपूर (MECL)अंतर्गत ‘तंत्रज्ञ ‘, ‘भूगर्भशास्त्र ‘, ‘उपमहाव्यवस्थापक ‘, ‘ व्यवस्थापक ‘, ‘ भूभौतिकशास्त्र ‘, ‘ रसायनशास्त्रज्ञ ‘, ‘ खरेदी आणि करार अधिकारी ‘ , ‘ प्रोग्रामर ‘ आणि इतर पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. MECL अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 94 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 सप्टेंबर 2023 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

MECL नागपूर भरती 2023

एकूण पदे : 94

पदांचे नाव :

पदाचे नावशैक्षणिक पात्रतापद संख्या
उपमहाव्यवस्थापक (वित्त) / Deputy General Manager (Finance)CA or ICWA, MBA, PGDM in Finance Management from a recognized University01
व्यवस्थापक (भूविज्ञान) / Manager (Geoscience)M.Sc, M.Tech in Geology / Applied Geology / Earth Science / Exploration Geology / Mineral Geology / Geological Technology from a recognized University01
सहाय्यक व्यवस्थापक (भूविज्ञान) / Assistant Manager (Geoscience)M.Sc, M.Tech in Geology / Applied Geology/ Earth Science/ Exploration Geology / Mineral Geology / Geological Technology from a recognized University03
सहाय्यक व्यवस्थापक (वित्त) /
Assistant Manager (Finance)
CA or ICWA, MBA, PGDM in Finance Management from a recognized University01
सहाय्यक व्यवस्थापक (HR)Post Graduation in HR / Personnel Management & Industrial Relation, MBA, MMS, MSW in HR from a recognized University01
विद्युत अभियंता (Electrical Engineer)B.E. / B.Tech. in Electrical Engineering from a recognized University01
भूगर्भ शास्त्रज्ञ (Geologist)M.Sc , M.Tech in Geology / Applied Geology / Earth Science / Exploration Geology / Mineral Exploration / Geological Technology from a recognized University14
भूभौतिक शास्त्रज्ञM.Sc , M.Tech in Geology / Geophysics / Applied Geophysics / Geophysical Technology from a recognized University05
रसायन शास्त्रज्ञM.Sc in Chemistry (केमिस्ट्री विषयात पदव्युत्तर पदवी) from a recognized University05
खरेदी आणि करार अधिकारीDegree in Mechanical Engineering (B.E / B.Tech ) from a recognized University01
लेखाधिकारीCA or ICWA, MBA, PGDM in Finance Management from a recognized University03
प्रोग्रामरB.E or B.Tech in Computer Science/ Information Technology / Computer Technology , MCA from a recognized University04
HR अधिकारीPost Graduation in HR / Personnel Management & Industrial Relation, MBA, MMS, MSW in HR from a recognized University01
लेखापालCA or ICWA graduation from a recognized University06
हिंदी अनुवादकPost Graduation in Hindi (हिंदी विषयात पदव्युत्तर पदवी)01
तंत्रज्ञ (सर्वेक्षण आणि ड्राफ्ट्समन)इयत्ता 10 वी पास आणि सर्वे / ड्राफ्ट्समनशीप (सिव्हिल) ट्रेड मध्ये ITI (ITI Survey / Draftsmanship Civil)08
तंत्रज्ञ (नमुना)B.Sc from a recognized University11
तंत्रज्ञ (प्रयोगशाळा)B.Sc from a recognized University06
सहाय्यक (साहित्य)B.Com, Graduation in Mathematics from a recognized University05
सहाय्यक (खाते)B.Com from a recognized University06
सहाय्यक (HR)B.A. , B.Sc. , B.Com. , BBA , BSW, BBM from a recognized University08
सहाय्यक (हिंदी)Degree in English and Hindi Subject from a recognized University01
इलेक्ट्रिशियन10th, ITI in Electrical trade (इयत्ता 10 वी पास आणि इलेक्ट्रिकल ट्रेड मध्ये ITI )01
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

निवड प्रक्रिया : (सविस्तर माहितीसाठी कृपया अधिकृत जाहिरातीची PDF वाचा)

अर्ज सुरु होण्याची तारीख : 14 ऑगस्ट 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 सप्टेंबर 2023

MECL नागपूर भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF 1 पहा 👉 येथे क्लिक करा

जाहिरात PDF 2 पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

MECL Nagpur Bharti 2023 : Mineral Exploration and Consultancy Limited (MECL Nagpur) is recruiting for various posts. MECL is recruiting for 94 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply 13 September 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

MECL Nagpur Recruitment 2023

Total Posts : 94

Post Name & Educational Qualification : Please read official PDF given below.

Application Mode : Online

Selection Process:

(Please read official PDF for more information)

Application Starting Date : 14 August 2023

Last Date Of Application : 13 September 2023

Important Dates :

MECL Nagpur Bharti 2023

MECL Nagpur Bharti 2023 Vacancy Details

MECL is recruiting for ” Technician”, ” Geologist “ and “Deputy General Manager”, “Manager”, ” Assistant Manager” , ” Geophycist”, “Chemist” and other posts. 94 vacant seats going to be filled by MECL. Last date to apply is 13 September 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.mecl.co.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com

How to apply for MECL Nagpur Bharti 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website Last Date to apply is 13th September 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification 1 PDF 👉 Click Here

Notification 2 PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

नागपूर जिल्हा परिषदेत 557 जागांची मोठी भरती

पालघर जिल्हा परिषदेत 991 जागांची मोठी भरती

रायगड जिल्हा परिषदेत 840 जागांची मोठी भरती

सातारा जिल्हा परिषदेत 972 जागांची मोठी भरती

नाशिक जिल्हा परिषदेत 1038 जागांची मोठी भरती

पुणे जिल्हा परिषदेत 1000 जागांची मोठी भरती

सोलापूर जिल्हा परिषदेत 674 जागांसाठी मोठी भरती

अहमदनगर जिल्हा परिषद अंतर्गत 937 जागांची मेगा भरती !

भारतीय पोस्ट खात्यात 30,000+ जागांची मेगा भरती, परीक्षेशिवाय होणार निवड !

IBPS PO, MT पदांसाठी 3049 जागांची मेगा भरती ; येथे पूर्ण माहिती बघा

---Advertisement---