MSRTC Yavatmal Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मध्ये 10वी, 12वी , ITI ते पदवीधर उमेदवारांना संधी ; येथे बघा सविस्तर माहिती..!!

MSRTC Bharti 2024

MSRTC Yavatmal Bharti 2024 – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ , यवतमाळ , येथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (CMYKPY) अंतर्गत कौशल्य , रोजगार , उद्योजकता विभाग महाराष्ट्र शासन उपयुक्त योजना अंतर्गत लिपिक , सहाय्यक , शिपाई आणि वीजतंत्री पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 068 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन (नोंदणी) पद्धतीने अर्ज करता येणार आहे.


या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

MSRTC Yavatmal Recruitment : MSRTC Yavatmal is recruiting for 68 posts. Clerk , Assistant . Peon and Electrician posts to be filled by MSRTC department Yavatmal. Candidates must read the notification PDF before applying. For more such job updates join our WhatsApp group by clicking the WhatsApp button given above.

MSRTC Yavatmal Vacancy 2024

एकूण पदे : 68

पदांचे नाव : लिपिक , सहाय्यक , शिपाई आणि वीजतंत्री (Clerk , Assistant . Peon and Electrician)

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून / बोर्डातून 10 वी पास किंवा ITI किंवा डिप्लोमा किंवा पदवी

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी : फी नाही

वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षे

वेतन श्रेणी : 6000/- ते 10,000/- रुपये

अर्ज करण्याची शेवटची तारीख : अधिकृत जाहिरात PDF वाचा

अधिकृत वेबसाईट : rojgar.mahaswayam.gov.in

How to Apply For MSRTC Yavatmal Bharti 2024

  • ऑनलाइन (नोंदणी) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
Mumbai Central Railway Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

alternative text