Nagpur Municipal Corporation Recruitment : नागपूर महानगरपालिकेत नोकरीची संधी ; दरमहा 25,000 पर्यंत आहे पगार..!!

Nagpur Mahanagarplika Bharti

Nagpur Municipal Corporation Recruitment – नागपूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 026 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांची निवड मुलाखतने होणार आहे. अधिकृत जाहिरात PDF मध्ये नमूद केल्या प्रमाणे मुलाखतीची तारीख 30 सप्टेंबर 2024 आणि 01 ऑक्टोबर 2024 असणार आहे.

या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Nagpur Municipal Corporation Recruitment : Nagpur Municipal Corporation is recruiting for 026 posts. The vacant seats of ‘Sports Teacher and Music Teacher’ is to be filled by Education department of Nagpur Municipal Corporation. Dates of interview are 30 September 2024 and 01 October 2024. Candidates must read the notification PDF before applying. For more such job updates join our WhatsApp group by clicking the WhatsApp button given below.

Nagpur Municipal Corporation Vacancy 2024

एकूण पदे : 026

पदांचे नाव : स्पोर्ट्स टीचर आणि संगीत शिक्षक (Sports Teacher and Music Teacher)

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून / संस्थेतून BP. Ed. / MP . Ed. किंवा B. A. / संगीत विषयात M. A.

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

निवड पद्धत : प्रत्यक्ष मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : शिक्षण विभाग , नागपूर महानगरपालिका , सिव्हिल लाईन्स , नागपूर

अर्ज फी : फी नाही

वेतन श्रेणी : 25,000/- रुपये

मुलाखतीची तारीख : 30 सप्टेंबर 2024 आणि 01 ऑक्टोबर 2024

अधिकृत वेबसाईट : www.rayatrecruitment.com

How to Apply For Nagpur Municipal Corporation Recruitment

  • थेट मुलाखतीद्वारे निवड होणार आहे.
  • वर नमूद केलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.
  • मुलाखती ला जाताना आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे सोबत बाळगायची आहेत.
  • मुलाखतीची तारीख 30 सप्टेंबर 2024 आणि 01 ऑक्टोबर 2024 असणार आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
Mumbai Central Railway Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

alternative text