नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती ; 12वी पास उमेदवारांना संधी, लगेच पाठवा अर्ज..!!

New Mumbai Municipal Corporation Bharti


सविस्तर जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट 👉 येथे क्लिक करा


New Mumbai Municipal Corporation Bharti – नवी मुंबई महानगरपालिके अंतर्गत ‘बालवाडी शिक्षिका , बालवाडी मदतनीस आणि सहाय्यक शिक्षक’ पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 76 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2024 आहे.

वर दिलेल्या ‘सविस्तर जाहिरात PDF’ समोर क्लिक करून पूर्ण माहिती वाचा.

New Mumbai Municipal Corporation Bharti : New Mumbai Municipal Corporation Office is recruiting for ‘Kindergarten Teacher, Kindergarten Helper, Assistant Teacher’ posts. Total number of vacancies are 76. Online applications are invited by Corporation Office. Last date to apply offline is 20 September 2024. Detailed Information is given in the official notification PDF. Please read before applying. The original PDF of the advertisement and official website links are given above.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

अर्ज पाठवण्याचा पत्ता : आरोग्य विभाग , 3रा मजला , नमूंमपा मुख्यालय , प्लॉट नंबर 01, 15 ओ , किल्लेगावठाण जवळ , सीबीडी बेलापूर , नवी मुंबई – 400614

alternative text