---Advertisement---

NHM Thane Bharti 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांची भरती ; दरमहा 18,000 ते 60,000 पर्यंत असेल पगार..!!

By MahaJobKatta

Published On:

NHM Thane Bharti 2024
---Advertisement---

National Health Mission Recruitment

NHM Thane Bharti 2024 – राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे (NHM) अंतर्गत ‘स्टाफ नर्स आणि महिला वैद्यकीय अधिकारी’ पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2024 आहे. तर मुलाखतीची तारीख 20 & 21 ऑगस्ट 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

NHM Thane Bharti 2024
NHM Thane Bharti 2024

राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे (NHM) अंतर्गत ‘ स्टाफ नर्स आणि महिला वैद्यकीय अधिकारी ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. NHM अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2024 आहे. गूगल फॉर्म वर 18 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. तर मुलाखतीची तारीख 20 & 21 ऑगस्ट 2024 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

NHM Thane Vacancy 2024

एकूण पदे : आवश्यक्ते नुसार

पदांचे नाव : स्टाफ नर्स आणि महिला वैद्यकीय अधिकारी (Staff Nurse & Women Medical Officer)

शैक्षणिक पात्रता :

  • स्टाफ नर्स (Staff Nurse) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून GNM / B. Sc. (Nursing)

  • वैद्यकीय अधिकारी (Women Medical Officer) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS (OR Ayush Doctors)

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : वाघळे इस्टेट , रोड नंबर 22 – सर्कल , जीएसटी भवन समर , ठाणे पश्चिम – 400601

वयोमर्यादा : 21 ते 70 वर्षे

अर्ज फी : फी नाही

वेतन श्रेणी : 18,000/- ते 60,000/- रुपये

नोकरीचे ठिकाण : ठाणे (महाराष्ट्)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 ऑगस्ट 2024

मुलाखतीची तारीख : 20 & 21 ऑगस्ट 2024

अधिकृत वेबसाईट : www.zpthane.maharashtra.gov.in

How to Apply For NHM Thane Recruitment 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज च्या लिंकवर क्लिक करून फॉर्म भरायचा आहे.
  • संबंधित गुगल फॉर्म मध्ये आवश्यक ती सर्व माहिती भरायची आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
SAIL Recruitment

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा


NHM Thane Bharti 2024

National Health Mission Thane is recruiting for Staff Nurse and Medical Officer posts. Last date to apply is 20 August 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.zpthane.maharashtra.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

---Advertisement---