RBI Bank Junior Engineer Bharti 2023।भारतीय रिजर्व बँकेत 35 जागांसाठी भरती

RBI Bank Junior Engineer Bharti 2023

RBI Bank Junior Engineer Bharti 2023- रिजर्व बँक ऑफ इंडिया ( RBI ) मार्फत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 35 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 आहे. या विविध पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

RBI Bank Junior Engineer Bharti 2023
RBI Bank Junior Engineer Bharti 2023

भारतीय रिजर्व बँक मुंबई भरती 2023

एकूण पदे : 35

पदांचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

पद क्र.पदांचे नावशैक्षणिक पात्रतापद संख्या
01कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / इलेक्ट्रिकल)65% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा + दोन वर्षे अनुभव
किंवा
55% गुणांसह संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी + एक वर्ष अनुभव
35

वयोमर्यादा :

  • 20 ते 30 वर्षे
  • SC / ST – 05 वर्षे सूट
  • ओबीसी – 03 वर्षे सूट

अर्ज फी :

  • खुला प्रवर्ग / ओबीसी – 450/- रुपये + GST
  • SC / ST / महिला / माजी सैनिक – 50/- रुपये + GST

वेतन श्रेणी :

  • दरमहा 33,900/- रुपये ते 71,032/- रुपये

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

नोकरीचे ठिकाण : मुंबई

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जून 2023

भारतीय रिजर्व बँक मुंबई भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करणे आणि नोंदणी करणे यासाठी 09 जून 2023 ते शेवटची तारीख 30 जून 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
  • निवड प्रक्रिया ही तीन विविध टप्प्यात होणार आहे, या बद्दलची सविस्तर माहिती खाली दिलेल्या PDF मध्ये आहे.

भारतीय रिजर्व बँक मुंबई भरती 2023 महत्वाचे

  1. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असून पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व महत्वाच्या सूचना, अधिकृत वेबसाईट / PDF इत्यादी बघणे / वाचणे आवश्यक आहे.
  2. अर्ज करताना कोणत्याही प्रकारची माहिती चुकीची भरल्यास उमेदवारांना भविष्यात अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
  3. उमेदवारांना फोटो / सही / कागतपत्रे इत्यादी महत्वाचा तपशील वेबसाईट वर अपलोड करताना अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये सांगितल्याप्रमाणे / आखूण दिलेल्या गाइडलाईन प्रमाणे कृती करणे आवश्यक आहे.
  4. संबंधित भरतीसाठी विहित केलेला (आखूण दिलेला) कालावधी, महत्वाच्या तारखा इत्यादी लक्षात घेऊन उमेदवारांनी अर्ज करणे महत्वाचे आहे.
  5. भरती संदर्भातील महत्वाचा तपशील / तारखा काही विशिष्ट कारणांमुळे बदलण्याची शक्यता असते, त्यामुळे वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळावर (वेबसाईट) जाऊन माहिती बघणे उमेदवारांच्या हिताचे राहील.

या आणि भविष्यातील सर्व नोकर भरती बाबत अधिक आणि वेळेवर माहिती मिळवण्यासाठी www.MahaJobKatta.com या आपल्या वेबसाईटला भेट द्या आणि खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.


जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

हे वाचा : IBPS अंतर्गत ग्रामीण बँकेत 8611 पदांसाठी मेगा भरती

RBI Bank Junior Engineer Bharti 2023 : Reserve Bank Of India ( RBI ) is recruiting for ‘Junior Engineer’ post. IBPS is recruiting for 35 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. Last date to apply is 30 June 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the notification on the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

RBI Bank Junior Engineer Bharti 2023

Total Posts : 35

Post Names and Eligibility Criteria :

Post NameEligibility Criteria
Junior Engineer (Civil / Electrical)Civil / Electrical Engineering Diploma with 65% + 02 years experience.
OR
Civil / Electrical Engineering Degree with 55% + 01 year experience.

Age Limit :

  • 20 to 30 years
  • SC / ST – 05 Years age relaxation
  • OBC – 03 Years age relaxation

Application Fee :

  • General / OBC – 450/- Rupees + GST
  • SC / ST / Female / PWD – 50/- Rupees + GST

Application Mode : Online

Job Location : Mumbai

Last Date Of Application : 30June 2023

How to apply for RBI Bank Junior Engineer Bharti 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • Registration and form filing is starting from 09 June 2023 till the last date 30 June 2023.
  • For more information visit official website, links are given below.

RBI Bank Junior Engineer Recruitment 2023 Important

  1. This recruitment process is going to conducted online, candidates must read PDF given below before applying.
  2. Candidates must check if all the information given while applying is true to their knowledge, if not then the candidates might face trouble in future.
  3. Candidates should keep checking official website till the promised exam / merit list / timetable to avoid confusion during the process.
  4. Important dates / timetable can be change due to unforeseen conditions that is why candidates /aspirants must keep visiting official website

For daily job updates keep visiting our website www.MahaJobKatta.com and join WhatsApp group by clicking on the logo given below.


Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023
व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉