---Advertisement---

RRB JE Bharti 2024 : रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत जागांची 07951 मोठी भरती ; लगेच पाठवा ऑनलाईन अर्ज..!!

By MahaJobKatta

Published On:

RRB JE Bharti 2024
---Advertisement---

RRB JE Recruitment 2024

RRB JE Bharti 2024 – रेल्वे भरती बोर्ड (RRB) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 7951 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 30 जुलै 2024 पासून होणार आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

RRB JE Bharti 2024
RRB JE Bharti 2024

RRB JE Notification 2024 : Railway Recruitment Board (RRB) is recruiting for ‘Chemical Supervisor / Research and Metallurgical Supervisor / Research, Junior Engineer , Depot Material Superintendent and Chemical & Metallurgical Assistant’ posts. Total number of vacancies are 7951. Online applications are invited by RRB and selection process for this post is Online Exam. Exam will be conducted by RRB. Online Application starting from 30 July 2024 and last date to apply online is 29 August 2024. Detailed Information is given in the official notification PDF. Please read before applying.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

RRB Junior Engineer Recruitment 2024

एकूण पदे : 7951

पदांचे नाव :

  • केमिकल सुपरवायजर / रिसर्च आणि मेटालर्जिकल सुपरवायजर / रिसर्च (Chemical Supervisor / Research and Metallurgical Supervisor / Research) : 17 जागा (RRB गोरखपूर फक्त)
  • ज्युनिअर इंजिनिअर , डेपो मटेरियल अधीक्षक आणि केमिकल & मेटालर्जिकल सहाय्यक (Junior Engineer , Depot Material Superintendent and Chemical & Metallurgical Assistant) : 7934 जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून संबंधित शाखेतून इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी (B. Tech / B. E. Diploma in Engineering) / विज्ञानातील बॅचलर डिग्री.

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वयोमर्यादा : 18 ते 36 वर्षे

अर्ज फी :

  • अराखीव प्रवर्ग : 500/- रुपये
  • SC / ST / Ex Servicemen : 250/- रुपये

वेतन श्रेणी : 35,400/- ते 44,900/- रुपये

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज सुरु होण्याची तारीख : 30 जुलै 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 ऑगस्ट 2024

अधिकृत वेबसाईट : www.rrbmumbai.gov.in

How to Apply For RRB JE Bharti 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
MAHAGENCO Koradi Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

हे ही वाचा

---Advertisement---