सविस्तर जाहिरात PDF 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
RRB NTPC Bharti : रेल्वे भरती बोर्ड (RRB) अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 11558 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. ‘चीफ कमर्शियल मॅनेजर कम तिकीट पर्यवेक्षक , स्टेशन मास्टर , गुड्स ट्रेन मॅनेजर , कनिष्ठ लेखा सहाय्यक सह टंकलेखक , वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक , लेखा लिपिक सह टंकलेखक , कमर्शियल कम तिकीट लिपिक , ट्रेन लिपिक ‘ या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे करण्यात येणार आहे.
एकूण 11,558 रिक्त जागांसाठी ही भरती होत आहे. ग्रॅज्युएट लेव्हल आणि अंडरग्रॅज्युएट लेव्हल पदांसाठी ही भरती होत असून , ग्रॅज्युएट लेव्हल साठी अर्ज करण्याची सुरुवात 14 सप्टेंबर 2024 पासून होत आहे तर शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2024 आहे. अंडर ग्रॅज्युएट लेव्हल साठी अर्ज करण्याची तारीख 21 सप्टेंबर 2024 ते 20 ऑक्टोबर 2024 आहे.
वर दिलेल्या ‘सविस्तर जाहिरात PDF’ समोर क्लिक करून माहिती वाचा.
RRB NTPC Bharti : Railway Recruitment Board (RRB) is recruiting for 11558 posts. ‘ Chief Commercial cum Ticket Supervisor, Station Master, Goods Train Manager, Junior Accounts Assistant cum Typist , Senior Clerk cum typist , Accounts Clerk cum Typist , Commercial Cum Ticket Clerk , Jr. Clerk cum Typist, Trains Clerk ‘ posts to be filled by RRB. Last date to apply online is 13 and 15 October 2024. Candidates must read the notification PDF before applying. For more such job updates join our WhatsApp group by clicking the WhatsApp button given below.
महत्वाच्या भरती :
- IDBI Bank JAM Bharti 2024 : आयडीबीआय बँकेत नोकरीची संधी ; तब्बल 600 रिक्त जागांसाठी भरती..!!
- Eastern Railway Bharti 2024 : पूर्व रेल्वे मध्ये नोकरीची संधी ; 10वी / 12वी पास ते पदवीधर उमेदवारांसाठी 60 जागांची भरती..!!
- EIL Bharti 2024 : इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड मध्ये नोकरीची संधी ; दरमहा 01 लाखा पेक्षा अधिक आहे वेतन..!!
- Central Bank SO Bharti : सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी ; 0253 रिक्त जागांसाठी भरती..!!
- BMC JE Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी ; 690 जागांसाठी भरती..!!