RRC CR Apprentice Bharti 2024 : मध्य रेल्वेत 10 वी, ITI पास उमेदवारांना संधी ; 2424 जागांची मोठी भरती, लगेच करा ऑनलाईन अर्ज..!!

Central Railway Apprentice 2024

RRC CR Apprentice Bharti 2024 – रेल्वे भरती सेल (RRC) अंतर्गत अप्रेंटिस (Apprentice) पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 2424 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 16 जुलै 2024 पासून होणार आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2024 असणार आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


RRB Bharti 2024
RRC CR Apprentice Bharti 2024

RRC CR Apprentice Bharti 2024 : Railway Recruitment Cell (RRC ) is recruiting for 2424 apprentice posts. These are the trades for Apprentice – Fitter , Welder , Carpenter , Painter (General) , Tailor (General) , Electrician , Machinist , Welder , Mechanic Diesel , Computer Operator & Prog Assistant (COPA) , Mechanic (Motor Vehicle). Online applications are starting from 16 July 2024 and the last date to apply is 15 August 2024. Candidates must read the notification PDF before applying. For more such job updates join our WhatsApp group by clicking the WhatsApp button given below.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Railway Recruitment Cell Job Vacancy 2024

एकूण पदे : 2424

पदांचे नाव : अप्रेंटिस (Apprentice) – Fitter , Welder , Carpenter , Painter (General) , Tailor (General) , Electrician , Machinist , Welder , Mechanic Diesel , Computer Operator & Prog Assistant (COPA) , Mechanic (Motor Vehicle) (फिटर , वेल्डर , कारपेंटर , पेंटर , टेलर , इलेक्ट्रिशियन , मशिनिस्ट , वेल्डर , मेकॅनिक डिझेल , कोपा , मेकॅनिक मोटर व्हेईकल )

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून / संस्थेतून 10 वी पास + संबंधित ट्रेड मध्ये ITI

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी : 100/- रुपये

वयोमर्यादा : 15 ते 24 वर्षे

वेतन श्रेणी : नियमानुसार

अर्ज सुरु होण्याची तारीख : 16 जुलै 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 ऑगस्ट 2024

अधिकृत वेबसाईट : rrccr.com

How to Apply For RRC CR Apprentice Bharti 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 16 जुलै 2024 पासून झाली आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2024 असणार आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
Mumbai Central Railway Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

alternative text