South East Central Railway Bharti 2024 : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत 046 रिक्त पदांची भरती ; नवीन जाहिरात प्रकशित..!!

SECR Bharti 2024

South East Central Railway Bharti 2024 – रेल्वे मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) अंतर्गत विविध ‘स्पोर्ट्स पर्सन’ पदांच्या भरती साठी नवीन जाहिरात प्रकाशित केली आहे. यामध्ये विविध खेळातील उमेदवारांची निवड केली जाणार आहे, ‘ ऍथलेटिक्स , बॉक्सिंग , हँडबॉल , खो-खो , आर्चरी , बॅडमिंटन , बास्केटबॉल , क्रिकेट , कबड्डी आणि वेटलिफ्टिंग ‘ या स्पोर्ट्स मधील पुरुष व महिला उमेदवारांसाठी विविध पदांवर नोकरीची संधी आहे.

एकूण 46 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2024 असणार आहे.

या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

SECR Bharti : South East Central Railway (SECR) is recruiting for 46 posts. The vacant seats of ‘Sports Person’ is to be filled by SECR. Last date to apply is 20 October 2024. Candidates must read the notification PDF before applying. For more such job updates join our WhatsApp group by clicking the WhatsApp button given below.

South East Central Railway Vacancy 2024

एकूण पदे : 46

पदाचे नाव : स्पोर्ट्स पर्सन (Sports Person)

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर + संबंधित स्पोर्ट्स मध्ये प्रमाणपत्र

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी : 500/- रुपये (SC / ST : 250/- रुपये )

वयोमर्यादा : 18 ते 25 वर्षे (SC / ST : 05 वर्षे सवलत)

वेतन श्रेणी : 20,200/- रुपये (7व्या वेतन आयोगा नुसार सुरुवातीचा पगार)

अर्ज सुरु होण्याची तारीख : 21 सप्टेंबर 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 ऑक्टोबर 2024

अधिकृत वेबसाईट : secr.indianrailways.gov.in

How to Apply For SECR Sports Recruitment

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • फॉर्म भरताना आधार कार्ड आणि इतर आवश्यक प्रमाणपत्रे सोबत असणे आवश्यक आहे.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2024 असणार आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
Mumbai Central Railway Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

alternative text