Southern Railway Recruitment 2024 : 10वी, 12वी पास उमेदवारांसाठी दक्षिण रेल्वेमध्ये 02438 रिक्त जागांची भरती, आज आहे अर्ज करण्याची शेवटची संधी..!!

Southern Railway Bharti 2024

Southern Railway Recruitment 2024 – दक्षिण रेल्वे (SR) अंतर्गत अप्रेंटिस (Apprentice) पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 2438 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 22 जुलै 2024 पासून झाली आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2024 असणार आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


RRB Bharti 2024
Southern Railway Recruitment 2024

Southern Railway Apprentice 2024 : Southern Railway is recruiting for 2438 apprentice posts. These are the trades for Apprentice – Fitter , Welder , Carpenter , Painter (General) , PASSA , Plumber, Electrician , Machinist , Welder , Mechanic Diesel , Computer Operator & Prog Assistant (COPA) , Mechanic (Motor Vehicle). Online applications are starting from 22 July 2024 and the last date to apply is 12 August 2024. Candidates must read the notification PDF before applying. For more such job updates join our WhatsApp group by clicking the WhatsApp button given below.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Southern Railway Job Vacancy 2024

एकूण पदे : 2438

पदांचे नाव : अप्रेंटिस (Apprentice) – Fitter , Welder , Carpenter , Painter (General) , Plumber , PASSA , Electrician , Machinist , Welder , Mechanic Diesel , Computer Operator & Prog Assistant (COPA) , Mechanic (Motor Vehicle) (फिटर , वेल्डर , कारपेंटर , पेंटर , इलेक्ट्रिशियन , मशिनिस्ट , वेल्डर , मेकॅनिक डिझेल , कोपा , मेकॅनिक मोटर व्हेईकल )

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून / बोर्डातून 10 वी, 12 वी पास आणि संबंधित ट्रेड मध्ये ITI पास

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी : 100/- रुपये (SC / ST / महिला : फी नाही)

वयोमर्यादा : 15 ते 24 वर्षे

वेतन श्रेणी : नियमानुसार

अर्ज सुरु होण्याची तारीख : 22 जुलै 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 ऑगस्ट 2024

अधिकृत वेबसाईट : sr.indianrailways.gov.in

How to Apply For Southern Railway Recruitment 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 22 जुलै 2024 पासून झाली आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2024 असणार आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
Mumbai Central Railway Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

alternative text