SSC MTS Bharti 2024 : सुवर्णसंधी ! SSC MTS भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित ! तब्बल 08326 दहावी पास उमेदवारांना नोकरीची संधी..!!

SSC MTS Recruitment 2024

SSC MTS Bharti 2024 – SSC मल्टी टास्किंग स्टाफ (SSC MTS) अंतर्गत मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) आणि हवालदार पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 8326 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. SSC च्या अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


SSC MTS Bharti 2023
SSC MTS Bharti 2024

SSC Multi Tasking Staff Vacancy 2024

एकूण पदे : 8326

पदांचे नाव :

पदांचे नावपद संख्या
मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार
(Multi Tasking Staff & Constable)
8326

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त संस्था / बोर्डातून 10वी पास किंवा समतुल्य शिक्षण

नोंद : कृपया सविस्तर शैक्षणिक पात्रतेच्या माहितीसाठी अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वेतन : सातव्या वेतन आयोगा नुसार लेव्हल I (अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात PDF बघा )

वयोमर्यादा :

  • MTS आणि हवालदार साठी वय 18 वर्षे 25 ते (अधिक माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा)

अर्ज फी : 100/- रुपये (SC / ST / PWD / माजी सैनिक :फी नाही)

नोकरी ठिकाण : मुंबई

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जुलै 2024

अधिकृत वेबसाईट : ssc.gov.in

How to Apply for SSC Multi Tasking Staff Recruitment 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
SSC MTS Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा


SSC MTS Bharti 2024

Staff Selection Commission (SSC) is recruiting for various posts. 8326 vacant seats going to be filled by SSC. Last date to apply is 31 July 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is ssc.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह बँकेत (MSC) नोकरीची संधी ; लगेच अर्ज करा..!!

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये “या” रिक्त पदांसाठी भरती ; 10वी+ITI , डिप्लोमा ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी..!!

उत्तर पूर्व रेल्वे मध्ये 1104 जागांसाठी मोठी भरती ; सविस्तर माहिती बघा..!!

 आयुध निर्माण कारखाना देहू रोड येथे नोकरीची संधी ; 201 रिक्त जागांसाठी भरती..!!

बँकेत नोकरीची संधी ! बँक ऑफ बडोदा मध्ये तब्बल 0627 जागांसाठी मोठी भरती, लगेच करा ऑनलाईन अर्ज..!!

NCL पुणे अंतर्गत रिक्त पदांची नवीन भरती ; असा पाठवा अर्ज..!!

12 वी पास उमेदवारांना इंडियन नेव्ही मध्ये नोकरीची संधी ; लवकर ऑनलाईन अर्ज करा..!!

नेव्हल डॉकयार्ड सहकारी बँक मुंबई येथे नोकरीची संधी ; असा पाठवा अर्ज..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉